बोरीवली (मुंबई) येथे काँग्रेसने रेल्वे रोखली

मुंबई – काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांची ईडीकडून चौकशी होत असल्याच्या निषेधार्थ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी २७ जुलै या दिवशी बोरीवली स्थानकावर आंदोलन केले आणि सौराष्ट्र एक्सप्रेस रोखली. (रेल्वे रोखून जनतेची हानी करणारे जनताद्रोहीच ! – संपादक)