पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आदींविषयी अश्लाघ्य भाषेत टीका करणार्या पाद्य्राला अटक !
आतापर्यंत जगात वासनांध पाद्य्रांच्या कारवाया समोर येत होत्या. आता द्वेषमूलक आणि अश्लाघ्य विधाने करणारेही पाद्री आहेत, हेही समोर येत आहे. याविषयी तथाकथित पुरो(अधो)गामी आणि निधर्मीवादी बोलतील का ?