चीनने रशियाचा गहू आयात करण्यावर घातलेले निर्बंध उठवले !
युक्रेनवरील आक्रमणावरून एकीकडे अमेरिका, ब्रिटन, तसेच युरोपीय देश यांच्याकडून रशियावर निर्बंध लादण्याच्या हालचाली चालू असतांना चीनने मात्र रशियाचा गहू आयात करण्यावर घातलेले निर्बंध उठवले आहेत.
युक्रेनवरील आक्रमणावरून एकीकडे अमेरिका, ब्रिटन, तसेच युरोपीय देश यांच्याकडून रशियावर निर्बंध लादण्याच्या हालचाली चालू असतांना चीनने मात्र रशियाचा गहू आयात करण्यावर घातलेले निर्बंध उठवले आहेत.
चीन भारताशी आतापर्यंत कसा वागत आला आहे, हे जगजाहीर आहे. त्यामुळे ‘भारताने काय करावे आणि काय करू नये, हे चीनने सांगण्याची आवश्यकता नाही’, असा समज भारताने चीनला करून दिला पाहिजे !
भारताचे परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर यांनी येथील सुरक्षा परिषदेच्या चर्चेमध्ये चीनचा थेट उल्लेख न करता ‘चीनकडून मिळणारे आर्थिक साहाय्य स्वीकारण्याआधी त्याविषयी योग्य ती माहिती करून घ्या.
भारताने चीनला त्याला समजेल अशा भाषेत सुनावले पाहिजे !
हे ‘अॅप्स’ वर्ष २०२० पासून भारतात बंदी घालण्यात आलेल्या चिनी अॅप्सचे नामांतर केलेले किंवा दुसर्या ‘ब्रँड’च्या नावाखाली नव्याने प्रकाशित केलेले आहेत.
चीनने नेपाळची भूमी गिळंकृत केली असली, तरी नेपाळमध्ये चीनकडून ती परत घेण्याची क्षमता नाही.
चीन भारताचा पहिल्या क्रमांकाचा शत्रू असतांना व्यापारात मात्र भारताने चीनसमोर शरणागतीच पत्करल्याचे आकडेवारीतून लक्षात येते ! ही गुलामगिरी भारत कधी दूर करणार ?
काश्मीरचा प्रश्न पाकने जगाच्या कोणत्याही व्यासपिठावर उपस्थित केला, तरी काश्मीर भारताचे आहे आणि पुढेही रहाणार आहे, हे त्याने लक्षात ठेवावे ! तिबेट, तैवान आदींसारखे प्रदेश धाकदपटशाहने गिळंकृत करणार्या चीनचा हा सल्ला म्हणजे ‘सौ चुहें खाके बिल्ली हज को चली’, या प्रकारातला आहे !
पत्रकारितेतील ‘वस्तुनिष्ठता’ हा साधा नियमही न पाळणारे ‘ग्लोबल टाईम्स’ वृत्तपत्र ! अविश्वासार्ह वृत्तांचा भरणा असलेले हे वृत्तपत्र म्हणे ‘ग्लोबल’ !
सरकारने अशी माहिती देण्यासह ‘चीनने बळकावलेला भाग परत घेण्यासाठी काय करत आहोत ?’, हेही सांगायला हवे !