नगर येथे ६ सहस्र किलो गोमांस जप्त, ३ धर्मांधांच्या विरोधात गुन्हा नोंद !

येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बीड जिल्ह्यात गोमांस घेऊन जाणार्‍या टेंपोला आरणगाव-जामखेड रस्त्यावर पकडले. टेंपोचालक नदिम मन्यार, मुजफ्फर शेख, रईस शेख यांच्याविरुद्ध जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे.

पुणे येथे अवैधरित्या गोवंशियांच्या मांसाची वाहतूक करणार्‍या २ धर्मांधांना अटक !

राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू असतांनाही त्याची कठोर कार्यवाही होत नसल्यामुळेच गोहत्या थांबत नाहीत !

कोंढव्यातील (जिल्हा पुणे) ‘साखळी’ पशूवधगृहावर धाड टाकून १४ गायी आणि ५ टन गोमांस जप्त !

प्रशासन गोवंश हत्याबंदी कायद्याची कठोर कार्यवाही कधी करणार ?

मानद पशू कल्याण अधिकारी शिवशंकर स्वामी यांनी दिलेल्या बातमीच्या आधारे अवैधरित्या गोवंशियांच्या मांसाची वाहतूक करणार्‍या दोघांवर पुणे येथे गुन्हा नोंद !

राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू असूनही प्रतिदिन गोहत्या होत आहेत, हे चिंताजनक आहे.

अवैधरित्या गोवंशियांच्या मांसाची वाहतूक करणार्‍या धर्मांधांना बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी केले ठाणे पोलिसांच्या स्वाधीन !

राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू असतांनाही त्याची कठोर कार्यवाही होत नसल्यामुळेच धर्मांध गोहत्या करत आहेत.

तीर्थहळ्ळी (कर्नाटक) येथे गोमांसाची अवैध वाहतूक करणार्‍यांना अटक

कर्नाटकमध्ये गोहत्या बंदी कायदा असतांनाही गोहत्या होऊन गोमांसाची वाहतूक होतेच कशी ? ‘कसायांना कायद्याची भीती नाही कि पोलिसांकडून कायद्याची प्रामाणिकपणे कार्यवाही होत नाही ?’ याचा शोध राज्यातील भाजप सरकारने घेतला पाहिजे !

गोविरोधी विधान करणारे मेघालयचे भाजपचे पशूसंवर्धनमंत्री सानबोर शुलाई यांना मंत्रीमंडळातून काढून टाका ! – ‘गोवंश रक्षा अभियान’ची मागणी

काँग्रेसपेक्षाही भाजपकडून गोवंशियांच्या हत्येला अधिक पाठिंबा लाभणे दुर्दैवी ! – अमृतसिंह, प्राणीप्रेमी

(म्हणे) ‘लोकांना गोमांस खाण्यास प्रोत्साहन दिल्यास ‘भाजप गोहत्येवर बंदी घालत आहे’ हा अपसमज दूर होईल !’

मेघालयातील भाजप शासनातील पशूसंवर्धन मंत्री सानबोर शुलाई यांचे गोविरोधी विधान !

गेल्या ४ वर्षांत ईदसाठी होणार्‍या गोवंशियांच्या हत्येत घट झाल्याचा प्रशासनाचा दावा !

गोवा मांस प्रकल्पात अल्पवयीन गोवंशियांची आणि नियमांचे पालन न करता हत्या केली जात होती !

कासगंज (उत्तरप्रदेश) येथे हिंदूंच्या धर्मांतराचा प्रयत्न करणार्‍या ६ ख्रिस्त्यांना अटक

दिवसाढवळ्या आणि तेही हिंदूंच्या भागात येऊन हिंदूंचे धर्मांतर करण्याऱ्या ख्रिस्त्यांकडून विरोध करणाऱ्या हिंदु संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या धर्मांध ख्रिस्त्यांची राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पाळेपुळे खणून काढून सर्वांना कारागृहात डांबले पाहिजे.