
कल्याण – खोट्या कागदपत्रांच्या आधारे आरक्षित भूखंडांवर अनधिकृत इमारती बांधणारा कुख्यात बांधकाम व्यावसायिक सलमान डोलारे याला पोलिसांनी अटक केली. त्याच्या विरोधात विविध पोलीस ठाण्यांमध्ये एकूण १२ गुन्हे नोंदवण्यात आले होते. गेल्या २ वर्षांपासून पोलीस त्याचा शोध घेत होते. एका घरात तो लपून बसल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी कारवाई केली. तो कपाटात लपून बसल्याचे आढळले. सलमानने त्याच्या सहकार्यांसह आरक्षित भूखंडांवर खोट्या कागदपत्रांच्या आधारे ‘युसुफ हाइट्स’, ‘मरियम टॉवर’ यांसह अनेक इमारती उभारल्या. (या इमारती भुईसपाटच करायला हव्यात. अनधिकृत इमारतींत घुसखोरांचा भरणा करायचा आणि त्याद्वारे इस्लामी वसाहती निर्माण करून हिंदूंवर अत्याचार करायचे, हे अशांचे षड्यंत्र असू शकते. अशा इमारती उभ्याच राहू नयेत, यासाठी प्रशासनाने ठोस प्रयत्न करायला हवेत ! – संपादक)
केरळम्मधील ‘इंडियन युनियन मुस्लिम लीग’च्या पहिल्या महिला आमदाराने रेस्टॉरंटचे उद्घाटन दीप प्रज्वलनाने केल्याने कट्टरतावाद्यांची टीका
भिगवण (पुणे) येथे अल्पवयीन मुलीला धमक्या देत विनयभंग !
तुळापूर (आळंदी) येथील ‘विश्वसंस्कृती’ इमारतीतील अनधिकृत ‘प्रोजेक्ट एक्स’ मेजवानीवर पोलिसांची धाड !
मोकाट कुत्र्यांना आवरा !
भारतीय व्यापार्यांनी ‘हलाल अर्थव्यवस्थे’चा धोका ओळखून त्याला विरोध करणे आवश्यक !
कर्जत बाजारपेठेत फेरीवाल्यांचे अतिक्रमण; सर्वसामान्यांना त्रास