
मुंबई – मुंबई विमानतळावर ७ जून या दिवशी ५ कोटी रुपयांचे ३.२ किलो सोने जप्त करण्यात आले आहे. महसूल गुप्तचर संचालनालयाने ही कारवाई केली. या प्रकरणात बांगलादेश आणि श्रीलंका येथील ३ जण, विमानतळाचे ३ कर्मचारी आणि विमानतळावरून त्यांना नेण्यासाठी आलेला १ नागरिक अशा ७ जणांना अटक करण्यात आली आहे. बँकॉकमधून हे नागरिक शरीरातून सोन्याची तस्करी करत होते. विमानतळावर आल्यावर त्यांच्या शरीरातील सोने विमानतळावरील कर्मचारी काढून स्थानिक दलालाकडून हे सोने विमानतळाबाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात येत होता, अशी माहिती संचालनालयाकडून देण्यात आली आहे.
भ्रष्ट पोलीस धर्मांध आरोपींना पाठीशी घालत आहेत ! – हिंदु संघटनांचे गंभीर आरोप
केरळम्मधील ‘इंडियन युनियन मुस्लिम लीग’च्या पहिल्या महिला आमदाराने रेस्टॉरंटचे उद्घाटन दीप प्रज्वलनाने केल्याने कट्टरतावाद्यांची टीका
भिगवण (पुणे) येथे अल्पवयीन मुलीला धमक्या देत विनयभंग !
तुळापूर (आळंदी) येथील ‘विश्वसंस्कृती’ इमारतीतील अनधिकृत ‘प्रोजेक्ट एक्स’ मेजवानीवर पोलिसांची धाड !
भारतीय व्यापार्यांनी ‘हलाल अर्थव्यवस्थे’चा धोका ओळखून त्याला विरोध करणे आवश्यक !
२ सख्ख्या हिंदु बहिणींचा छळ करणार्या पसार आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद !