
ठाणे – राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोकण विभागीय भरारी पथकाने पनवेल-मुंब्रा महामार्गावरील दहिसर मोरी परिसरात सापळा रचला आणि गोवा बनावटीच्या विदेशी मद्याची आंतरराज्यीय तस्करी उघडकीस आणली. या कारवाईत १ कोटी २८ लाख रुपये किमतीचे १ सहस्र ५३० खोके विदेशी मद्य आिण २८ लाख रुपयांचा ट्रक असा एकूण १ कोटी ९० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. मद्याच्या बाटल्यांवर ओळखपत्र क्रमांक किंवा विक्री मूल्य छापलेले नव्हते. या प्रकरणी राजस्थानमधील प्रवीण कुमार (वय २३ वर्षे) याला अटक करण्यात आली आहे.
राज्यातील ८ सहस्रांहून अधिक शिक्षकांचे एका दिवसाचे वेतन कापले !
पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांची चौकशी करू ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
सासवड-जेजुरी मार्गावर वारकर्यांच्या दिंडीत ट्रक घुसून झालेल्या अपघातात ३ महिला वारकर्यांचा मृत्यू !
महाराष्ट्रात आता शासकीय निर्णय, आदेश आदींवर डिजिटल स्वाक्षरी असणार !
लोकसभा अध्यक्षांकडून कुंभपर्वाचा आढावा
पोलिसांनी १५ दिवसांमध्ये आरोपपत्र प्रविष्ट करून जलदगती न्यायालयात खटला चालवावा ! – आमदार गोपीचंद पडळकर