गोमांसाच्या विक्रीच्या ठिकाणी पोलिसांची धाड : ६० किलो मांस कह्यात !

गोमांसाच्या विक्रीच्या ठिकाणी पोलिसांची धाड : ६० किलो मांस कह्यात !

गोमांसाची विक्री रोखली, हे चांगलेच आहे; पण गोवंशियांची हत्याच होऊ नये, यासाठी सरकार आणि पोलीस काय करणार ?, हेही जनतेला समजायला हवे !

विक्री रोखणार्‍या बजरंग दलाच्या ४ गोरक्षकांना १०० हून अधिक मुसलमानांकडून मारहाण !

विक्री रोखणार्‍या बजरंग दलाच्या ४ गोरक्षकांना १०० हून अधिक मुसलमानांकडून मारहाण !

वणी (यवतमाळ) येथे गोमांसयुक्त बिर्याणीच्या विक्रीचे प्रकरण
पोलिसांवरही हात उचलला !

देहली येथून गोव्‍यात खोट्या कागदपत्रांच्‍या आधारे गोमांसाची वाहतूक

देहली येथून गोव्‍यात खोट्या कागदपत्रांच्‍या आधारे गोमांसाची वाहतूक

देहली येथील हजरत निजामुद्दिन रेल्‍वेस्‍थानकातून मडगाव रेल्‍वेस्‍थानकात पार्सलद्वारे गोमांस पाठवण्‍यात आले. मडगाव रेल्‍वेस्‍थानकावर पार्सल सेवेद्वारे आलेल्‍या एका पार्सलसाठी दिलेली कागदपत्रे आणि माल यांच्‍यामध्‍ये तफावत आढळून आल्‍याने हा प्रकार उघडकीस आला आहे.

उरणमध्ये धर्मांध महिलेकडून १२० किलो गोमांस कह्यात !

उरणमध्ये धर्मांध महिलेकडून १२० किलो गोमांस कह्यात !

अशा गुन्हेगारांना कह्यात घेणे हे पोलिसांचे काम आहे; मात्र ते हप्ते घेण्यात गुंतलेले असल्याने गोरक्षकांना आपला जीव धोक्यात घालून हे काम करावे लागते.

कर्नाटकातून गोव्यात प्रतिदिन ३० टन मांसाची तस्करी

कर्नाटकातून गोव्यात प्रतिदिन ३० टन मांसाची तस्करी

कर्नाटकातून गोव्यात प्रतिदिन ३० टन मांसाची तस्करी होत असल्याची तक्रार पंतप्रधान कार्यालयाकडून थेट गोव्याच्या मुख्य सचिवांकडे पोचली आहे. यामुळे गोव्यातील पशूसंवर्धन खाते खडबडून जागे झाले आहे.

विद्यार्थ्यांना देणार चिकन बिर्याणीऐवजी बीफ बिर्याणी : हिंदु विद्यार्थ्यांची आंदोलनाची चेतावणी !

विद्यार्थ्यांना देणार चिकन बिर्याणीऐवजी बीफ बिर्याणी : हिंदु विद्यार्थ्यांची आंदोलनाची चेतावणी !

आतंकवाद्यांना पाठिंबा देणार्‍या आणि हिंदुविरोधी करावाया करणार्‍या अशा विद्यापिठाला टाळे ठोकण्यापासून सरकारला कोण रोखत आहे ?

Shatrughan Sinha On Meat Ban : केवळ गोमांसच नाही, तर मांसाहारवरच देशात बंदी घालावी ! – खासदार शत्रुघ्न सिन्हा

Shatrughan Sinha On Meat Ban : केवळ गोमांसच नाही, तर मांसाहारवरच देशात बंदी घालावी ! – खासदार शत्रुघ्न सिन्हा

या वेळी त्यांनी समान नागरी कायद्याचे कौतुक केले.

ISKCON Restaurant Attacked In B’desh : बांगलादेशात जिहादी मुसलमानांनी ‘इस्कॉन’चे उपाहारगृह तोडफोड करून बंद पाडले !

ISKCON Restaurant Attacked In B’desh : बांगलादेशात जिहादी मुसलमानांनी ‘इस्कॉन’चे उपाहारगृह तोडफोड करून बंद पाडले !

भारतात गोमांसावरून हिंदुत्वनिष्ठांनी मुसलमान कसायांना, तस्करांना विरोध केल्यावर त्यांची बाजू घेणारे निधर्मीवादी या घटनांवर गप्प का ?

गोमांस शिजवण्यास विरोध केल्याने मुसलमान कुटुंबाने केली हिंदु वृद्धाची हत्या !

गोमांस शिजवण्यास विरोध केल्याने मुसलमान कुटुंबाने केली हिंदु वृद्धाची हत्या !

काश्मीरच नाही, तर बरेली आणि देशातील अन्य ठिकाणेही हिंदूंसाठी असुरक्षित झाली असून आता हिंदूंनी कुठे पलायन करायचे ? ही स्थिती हिंदूंसाठी लज्जास्पद !

Taslima Nasrin On Bangladesh Hindus : बांगलादेशात गोमांस न विकणार्‍या हिंदूंच्या उपाहारगृहांवर होत आहेत आक्रमणे ! – तस्लिमा नसरीन, बांगलादेशी लेखिका

Taslima Nasrin On Bangladesh Hindus : बांगलादेशात गोमांस न विकणार्‍या हिंदूंच्या उपाहारगृहांवर होत आहेत आक्रमणे ! – तस्लिमा नसरीन, बांगलादेशी लेखिका

बांगलादेशात हिंदूंचा वंशसंहार होत असतांना भारतातील हिंदू निष्क्रीय रहाणे लज्जास्पद !