गायींची अवैध वाहतूक केल्याच्या प्रकरणी एक व्यक्ती दोषी
एकाच वाहनातून ३६ गायींची वाहतूक करून त्यांना घायाळ केल्याच्या घटनेची नोंद घेत मद्रास उच्च न्यायालयाने एका व्यक्तीला प्राण्यांवर क्रूर अत्याचार केल्याच्या प्रकरणी दोषी ठरवले.
एकाच वाहनातून ३६ गायींची वाहतूक करून त्यांना घायाळ केल्याच्या घटनेची नोंद घेत मद्रास उच्च न्यायालयाने एका व्यक्तीला प्राण्यांवर क्रूर अत्याचार केल्याच्या प्रकरणी दोषी ठरवले.
राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू असूनही मोठ्या प्रमाणात त्याचे उल्लंघन होणे, हे चिंताजनक आहे. पोलीस प्रशासन यावर कायद्याची प्रभावी कार्यवाही कधी करणार ?
गोमाता ही हिंदूंसाठी पूजनीय आहे. सरकारी ‘खाद्य उत्सवा’त गोमांसमिश्रित बिर्याणीचा समावेश करणे, म्हणजे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणे होय !
आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे की, बकरी ईदच्या दिवशी गोहत्या झाली; मात्र प्रशासन ते नाकारत आहे. गोहत्येमधील मांस सापडले होते.
हिंदूंच्या धार्मिक भावना पायदळी तुडवणार्या काँग्रेसचा राजकीय अंत होण्याची वेळ समीप आली आहे, हे तिने लक्षात घ्यावे !
मुजीब रोहमन आणि अन्य एकाने प्रविष्ट केलेल्या याचिकेवर सुनावणी करतांना न्यायालयाने हा आदेश दिला.
चौघांमध्ये १ सरकारी, तर १ मदरशातील शिक्षक
शिक्षक असतांना कायदाविरोधी कृत्य करणारे विद्यार्थ्यांवर काय संस्कार करत असतील, हे लक्षात येते !
गोवंशियांच्या हत्या रोखण्यासाठी कायद्याची प्रभावी कार्यवाहीची आवश्यकता !
आझमगड, उत्तरप्रदेश येथे पोलिसांनी कुख्यात गोतस्कर आमीर आणि अन्य ३ जण यांना अटक केली. त्यांच्याकडून २ पिस्तुले, काडतुसे, १४० किलो गोमांस, २ दुचाकी जप्त केली आहे.
सिद्धरामय्या ‘गोमांस खाईन’ एवढेच म्हणतात हे लक्षात घ्या ! त्यासोबत ‘मी डुकराचे मांस खाईन’ हे म्हणायला त्यांची जीभ का धजावत नाही ?