तरुणांकडून रिक्शाचालकाला मारहाण ! 

 

कल्याण – येथील रेल्वे स्थानकासमोरील परिसरात क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. यात तरुणांनी रिक्शाचालकाला मारहाण केली. ही घटना सीसीटीव्ही कॅमेर्‍यात चित्रीत झाली आहे.

संपादकीय भूमिका

कायद्याचा धाक नसणे हेच वाढत्या हिंसक प्रवृत्तीला कारणीभूत !