भारतियांचा स्विस बँकांतील पैसा ११ टक्क्यांनी अल्प झाला !
स्विस बँकांमध्ये भारतीय उद्योगपती आणि राजकारणी यांचा काळा पैसा ठेवला जातो, हे जगजाहीर आहे. हा पैसा भारतात परत आणण्यासाठी जनतेने सरकारला भाग पाडले पाहिजे !
स्विस बँकांमध्ये भारतीय उद्योगपती आणि राजकारणी यांचा काळा पैसा ठेवला जातो, हे जगजाहीर आहे. हा पैसा भारतात परत आणण्यासाठी जनतेने सरकारला भाग पाडले पाहिजे !
बँक उघडल्यानंतर अधिकारी आणि कर्मचारी बँकेत आले. ग्राहकांचीही वर्दळ होती. बँक उघडून अर्धा घंटा झाल्यानंतर दुचाकीवर आलेल्या २ दरोडेखोरांनी कर्मचार्यांना शस्त्राच्या साहाय्याने धमकावले.
हर्षल नावाचा व्यावसायिक २ कोटी ८५ लाख रुपये जमा करण्यासाठी बँकेत गेला होता. यामध्ये २ सहस्र रुपयांच्या काही नोटा बनावट होत्या.
भारतीय रिझर्व्ह बँकेने २ सहस्र रुपयांच्या नोटा चलनातून काढून घेण्याचा निर्णय १९ मे २०२३ या दिवशी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे घोषित केला. त्याची कार्यवाही कशी होईल ? आणि त्याचा आपल्यावर काय परिणाम होईल ?, याविषयीचा ऊहापोह या लेखात केला आहे.
बँकेत कार्य करणार्या उत्तम भंडारी नावाच्या एका भारतीय अधिकार्याची एके-४७ बंदुकीद्वारे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे.
दौंड तालुक्यातील भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याकडे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे (पी.डी.सी.सी.) अंदाजे १०० कोटी रुपयांहून अधिकचे कर्ज थकीत आहे.
येथील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक दीपक कुलकर्णी (डी.एस्.के.) यांच्या विरोधात सीबीआयने दोन गुन्हे नोंद केले आहेत. त्यांच्यावर ५८० कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. १ जुलै २०२० या दिवशी स्टेट बँकेने दिलेल्या पत्राच्या आधारे पहिला गुन्हा नोंद केला आहे.
बँकिंग नियमन कायदा १९५० चे उल्लंघन आणि ठेवींवरील व्याजदराशी निगडित रिझर्व्ह बँकेच्या नियमांचे पालन न केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.
निवृत्ती चौक या ठिकाणी असणार्या ‘केडीसीसी’ (कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती) बँकेमधील कर्मचारी सेवानिवृत्त वयोवृद्ध नागरिकांना अपमानकारक वागणूक देत असल्याच्या, तसेच बँकेतील सुविधांचा लाभ देत नसल्याच्या तक्रारी भाजपकडे आल्या होत्या.
२८ फेब्रुवारी ही या योजनेसाठी अर्ज सादर करण्याची अंतिम दिनांक होती. मार्चअखेर एका वर्षाची शिष्यवृत्तीची रक्कम विद्यार्थ्यांच्या बँकेच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे. त्यानंतर दुसर्या वर्षाच्या शिष्यवृत्तीची रक्कम जमा करण्यात येणार आहे.