पुणे – रूपी बँकेचे प्रशासक गुंतवणूकदारांना विश्वासात न घेता परस्पर व्यवहार करीत असल्याचा आरोप ‘ग्रुप ऑफ पीपल वर्क’ या संघटनेने पत्रकार परिषदेत केला होता. त्यावर रूपी बँकेच्या विलिनीकरणाचा निर्णय रिझर्व्ह बँकेच्या अखत्यारीत आहे. विलिनीकरणासाठी कोणत्याही बँकेचा प्रस्ताव प्रशासकांकडे आलेला नाही. त्यामुळे प्रशासकांनी ते नाकारण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे स्पष्टीकरण रूपी बँकेचे प्रशासक सुधीर पंडित यांनी सांगितले.
सनातन प्रभात > Post Type > बातम्या > राज्यस्तरीय बातम्या > रूपी बँकेच्या विलिनीकरणाचा निर्णय रिझर्व्ह बँकेच्या अखत्यारीत !
रूपी बँकेच्या विलिनीकरणाचा निर्णय रिझर्व्ह बँकेच्या अखत्यारीत !
नूतन लेख
- जळगाव येथे रॅगिंग प्रकरणी ३ विद्यार्थ्यांना क्लीन चिट !
- नवरात्रीनिमित्त धुळे जिल्ह्यात सनातन संस्थेच्या वतीने धर्मप्रसार !
- मांडवी आणि झुआरी नद्यांमध्ये रेती उपशास संमती
- हिंदू रक्षा महाआघाडीचे प्रा. सुभाष वेलिंगकर यांच्यावर कारवाई करण्यासाठी ख्रिस्त्यांचा दबाव
- राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे अध्यक्ष आनंदराव अडसूळ यांना मंत्रीपदाचा दर्जा !
- पलूस (जिल्हा सांगली) येथे छायाचित्रे प्रसारित करण्याची धमकी देऊन तरुणीवर धर्मांधाकडून लैंगिक अत्याचार !