(म्हणे) ‘मुसलमान तरुण स्वसंरक्षणार्थ बाँब बनवत होते !’ – आमदार महंमद नेहालुद्दीन, राष्ट्रीय जनता दल

हिंदूंनीही आता हेच करावे का ? अशा प्रकारचे विधान करून आमदार नेहालुद्दीन बाँब बनवण्याचे समर्थनच करत आहेत. अशा आमदारावर आणि त्याच्या पक्षावर बंदीच घातली पाहिजे !

हुगळी (बंगाल) येथे पुन्हा हिंसाचार !

तृणमूल काँग्रेसच्या बंगालमध्ये कायदा आणि सुरक्षा व्यवस्थेचे तीनतेरा ! केंद्र सरकारने आता तरी  हस्तक्षेप करून बंगालमध्ये तात्काळ राष्ट्रपती राजवट लागू करावी !

बांदा (उत्तरप्रदेश) हनुमान चालीसा लावल्याने धर्मांध मुसलमानांकडून गोदाम मालकाला मारहाण

उत्तरप्रदेशमध्ये भाजपचे सरकार असतांना अशा घटना घडणे हिंदूंना अपेक्षित नाही !

हिंदूंवर आक्रमण करणार्‍या टोळीविरोधात लढण्यासाठी त्यांची कार्यप्रणाली समजून घेणे आवश्यक ! – सुरेश चव्हाणके, मुख्य संपादक, सुदर्शन न्यूज

या आक्रमणकर्त्यांच्या बचावासाठी पुढे येणारे अधिवक्ता, तथाकथित मानवाधिकारवाले, इस्लामी संघटना आणि हिंदूंची मानहानी करणारी प्रसारमाध्यमे या टोळीची ‘इकोसिस्टम’ हिंदूंनी समजून घेणे आवश्यक आहे, तरच या टोळीच्या विरोधात लढता येईल.

सासाराम (बिहार) येथे धर्मांध मुसलमानांनी केलेल्या दंगलीनंतर हिंदूंचे पलायन !

भारतात मुसलमान नाही, तर हिंदुच असुरक्षित आहेत, हेच अशा घटनांतून परत परत सिद्ध होतो ! आधी तुम्ही तुमचे प्राण वाचवा, जीव राहिला, तर अनेक घरे मिळतील ! – साहाय्य मागणार्‍या हिंदूंना पोलिसांचे उत्तर

मशिदीजवळ बाँब बनवतांना झालेल्या स्फोटात ६ धर्मांध मुसलमान घायाळ

रमझानच्या काळात बाँब बनवणे आणि त्याचा वापर हिंदूंना ठार मारण्यासाठी करणे, यांविषयी मुसलमानांचे धर्मगुरु, नेते, अभिनेते नसरुद्दीन शाह, पत्रकार राणा अयुब यांच्यासारखे लोक तोंड का उघडत नाहीत ?

बिहारमध्ये अनेक ठिकाणी धर्मांध मुसलमानांकडून रामनवमीच्या मिरवणुकांवर आक्रमणे

धर्मांधांकडून गोळीबार
हिंदूंची घरे आणि दुकाने लुटली

जमशेदपूर (झारखंड) येथे रामनवमीच्या मिरवणुकीच्या वेळी धर्मांध मुसलमानांकडून हिंसाचार

हिंदूंच्या उत्सवांना गालबोट लावण्यामागे धर्मांध मुसलमानांपेक्षा त्यांना आवरण्याची क्षमता नसलेले पोलीसच उत्तरदायी आहेत, असे कुणी म्हटल्यास चूक ते काय ?

राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडून चौकशी करण्यासाठी कोलकाता उच्च न्यायालयात याचिका

हावडा येथील धर्मांधांच्या आक्रमणाचे प्रकरण : ही याचिका राज्याचे विरोधी पक्षनेते आणि भाजपचे नेते शुभेंदु अधिकारी यांनी प्रविष्ट केली आहे.

भाग्यनगर येथे रामनवमीच्या मिरवणुकीनंतर धर्मांधांकडून हिंदूंना मारहाण

भाजपचे आमदार टी. राजा सिंह यांच्यावर कथित आक्षेपार्ह विधानावरून गुन्हा नोंद