अमेरिकेत कोरोनाकाळात चिनी वंशाच्या लोकांवरील आक्रमणांत वाढ !
राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्याकडून आक्रमणे रोखण्यासाठी आदेश
राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्याकडून आक्रमणे रोखण्यासाठी आदेश
काश्मीरमध्ये अद्यापही हिंदू असुरक्षित आहेत. ही स्थिती हिंदु राष्ट्र अपरिहार्य करते !
गेल्या १८ वर्षांपासून दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधी करार आहे; मात्र पाकने एकदाही त्याचे पालन केलेले नाही. अशा पाकवर विश्वास कोण ठेवणार ? त्यामुळे भारताने नेहमीच सतर्क राहून पाकच्या कुरापतींना जशासतसे उत्तर दिले पाहिजे !
जिहादी संघटना आणि आतंकवादी भारताला इस्लामी राष्ट्र बनवण्याच्या प्रयत्नात आहेत, हे भारतातील धर्मनिरेपक्ष हिंदू लक्षात घेतील तो सुदिन !
आम आदमी पक्षाचे सरकार आणि शिखांची ‘खालसा’ संघटना यांचा हिंदुद्वेष ! निधर्मीवादी आम आदमी पक्षाच्या सरकारचा हिंदुद्वेष ! असे सरकार राज्यघटनेचे आणि मानवाधिकाराचेही उल्लंघन करत आहे ! याविषयी आता कुणी का बोलत नाही ?
संयुक्त राष्ट्र संसदेच्या ५१व्या कलमानुसार प्रत्येक देशास आतंकवादी संघटनांच्या आक्रमणास प्रत्युत्तर देण्याचाही अधिकार आहे.
स्वतःच्या धर्मबांधवाचा शिरच्छेद करणारे धर्मांध हे हिंदूंविषयी कधीतरी सहनशीलता दाखवतील का ?
प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या कंबाला हिल येथील ‘अॅन्टिलिया’ या निवासस्थानाच्या बाहेर स्कॉर्पिओ गाडीत स्फोटके आढळलेल्या प्रकरणाचे अन्वेषण मुंबई गुन्हे अन्वेषण विभाग १० पथकांद्वारे करत आहे. या गाडीमध्ये एक बॅग आढळली असून त्यावर ‘मुंबई इंडियन्स अल’ असे लिहिले आहे. यावरून यामागे ‘इंडियन मुजाहिदीन’ या आतंकवादी संघटनेचा हात असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
पाकिस्तानचे बलुचिस्तान, सिंध, खैबर पख्तुनख्वा, वजिरीस्तान आदी स्वतंत्र देश करण्यासाठी खलिस्तानी का प्रयत्न करत नाहीत ?
आवश्यकता पडल्यास अंबानी कुटुंबाची सुरक्षा वाढवू ! – शंभूराज देसाई, गृह राज्यमंत्री