सात जणांची हत्या करणार्याला जपानकडून फाशी
जपानने ३९ वर्षीय तोमोहिरो काटो या मारेकरर्याला २६ जुलै या दिवशी फाशी दिली. त्याने ट्रकद्वारे आक्रमण करून पादचार्यांना चिरडले होते.
जपानने ३९ वर्षीय तोमोहिरो काटो या मारेकरर्याला २६ जुलै या दिवशी फाशी दिली. त्याने ट्रकद्वारे आक्रमण करून पादचार्यांना चिरडले होते.
रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध चालू होऊन आता ५ मास उलटले आहेत. यातच रशियाने युक्रेनी सैन्याच्या ९२ जणांच्या विरोधात गुन्हे निश्चित केले आहेत.
राज्यातील एका भागातून इतक्या मोठ्या संख्येने मुली बेपत्ता होणे आणि आतापर्यंत त्यांचा थांगपत्ता न लागणे, हे सरकारी यंत्रणांना लज्जास्पद !
हिंदूंसाठी ही धोकादायक घटना आहे ! हिंदूंना हिंसाचारी दाखवून मुसलमानांना हिंदूंच्या विरोधात हिंसाचार करायला लावण्याचा हा प्रयत्न आहे. अशा घटना भविष्यात यशस्वी ठरल्या, तर हिंदू स्वतःचे रक्षण करू शकतील का ?
अनेक हत्यांचे सत्रच भारतामध्ये चालू झालेे आहे. याद्वारे जो इस्लामी आतंकवाद पसरवण्याचे कार्य चालू आहे, तो थांबवण्यासाठी हा मूक मोर्चा काढण्यात आलेला आहे.
कट्टरतावादी मुसलमानांच्या वक्तव्याला डॉ. सैयद यांनी, जर हिंदूंचे डोके फिरले आणि ५० टक्के हिंदूही जागृत झाले, तरी मुसलमानांना वाचण्यासाठी जागा रहाणार नाही. ते इतिहासजमा होतील’, असे सडेतोड उत्तर दिले आहे.
भारतातील मुसलमानांवर कथित रूपाने अत्याचार झाल्यावर धर्मांध मुसलमान देशभर हिंसात्मक कारवाया करतात, तर बांगलादेशात हिंदूंवर सातत्याने आक्रमणे होऊनही तेथील हिंदू शांतीपूर्ण आंदोलने करतात, हे लक्षात घ्या !
नूपुर शर्मा प्रकरणावरून धर्मांधांनी आता धर्मयुद्ध पुकारून हिंदूंना लक्ष्य करणे चालू केले आहे, हे अशा प्रकारच्या घटनांतून प्रतिदिन लक्षात येत आहे. या घटनांपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी हिंदूंना स्वसंरक्षण प्रशिक्षण घेणे आता अपरिहार्य आहे !
हिंसक आंदोलन करून सार्वजनिक मालमत्तेची हानी करणार्यांना सरकारने आजन्म कारागृहात टाकून त्यांच्याकडून हानीभरपाई वसूल करावी, त्याचा भुर्दंड जनतेवर पडू देऊ नये !
उद्दाम गोतस्करांची आता पोलिसांच्या अंगावरच गाडी घालून त्यांना जिवे मारण्यापर्यंत मजल गेली आहे ! गोतस्कारांना पोलीस आणि कायदा यांचे जराही भय नसणे, हे लज्जास्पद !