Arvind Kejriwal : २ जूनला अरविंद केजरीवाल यांना कारागृहात जावेच लागणार !
सर्वोच्च न्यायालयाने ‘वैद्यकीय कारणां’साठी प्रविष्ट अंतरिम जामीन वाढवण्याची याचिका फेटाळली !
सर्वोच्च न्यायालयाने ‘वैद्यकीय कारणां’साठी प्रविष्ट अंतरिम जामीन वाढवण्याची याचिका फेटाळली !
जामिनावर असतांना केजरीवाल यांनी देशभर प्रचारसभा घेतल्या, तेव्हा त्यांना वैद्यकीय चाचण्या करून घ्यायची आठवण आली नाही का ?’
केजरीवाल यांना मतदान करून सत्तेत बसवणार्या मतदारांना ही वर्तवणूक मान्य आहे का ? आता महिलांचा हक्क सांगणारे ठेकेदार कुठे गायब झाले आहेत ?
आरोपी तरुणाने देहली मेट्रो रेल्वे स्थानक आणि रेल्वेमध्ये धमकीचे संदेश लिहिले होते.
स्वतःच्या निवासस्थानी खासदार महिलेला मारहाण होतांना काही न करणारे मुख्यमंत्री राज्यातील महिलांना कधी सुरक्षा देऊ शकतील का ?
मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानीच स्वपक्षातील महिला खासदाराला मारहाण होते, हे आम आदमी पक्षाला लज्जास्पद ! पोलिसांनी सखोल चौकशी करून आरोपींवर कठोर कारवाई करावी !
झारखंडचे माजी मुख्यमंत्री सोरेन यांनी निवडणूक प्रचारासाठी अंतरिम जामीन देण्याची केली मागणी
भारतात काँग्रेस कमकुवत होत असतांना पाकिस्तानी नेते काँग्रेससाठी प्रार्थना करीत आहेत. काँग्रेस कमकुवत झाल्यामुळे पाकिस्तानी रडत आहेत. पाकिस्तान आणि काँग्रेस यांच्यातील मैत्री चव्हाट्यावर आली आहे.
मद्य धोरण घोटाळ्याच्या प्रकरणी सर्वाेच्च न्यायालयाने देहलीचे आम आदमी पक्षाच्या सरकारचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना १ जूनपर्यंत अंतरिम जामीन संमत केला आहे.
देहली न्यायालयाने ७ मे या दिवशी दारू घोटाळ्याच्या प्रकरणी देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत २० मेपर्यंत वाढ केली.