बेंगळुरू येथील पर्यावरणवादी कार्यकर्ती दिशा रवि हिला अटक
भारतातील पर्यावरणवादी ‘पर्यावरण बचावा’च्या नावाखाली देशविघातक कारवाया करतात, हे दिसून येते.
भारतातील पर्यावरणवादी ‘पर्यावरण बचावा’च्या नावाखाली देशविघातक कारवाया करतात, हे दिसून येते.
जगाच्या कोणत्याही देशात इतकी वर्षे अशी एखादी भीषण समस्या तशीच भिजत ठेवल्याची उदाहरणे विरळ असतील !
बनावट साहित्य विकून जनतेची फसवणूक करणार्यांना कठोर शिक्षा होणे अपेक्षित !
जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील खडकी येथे सापळा रचून वाहन चालक वीरेंद्र शर्मा याला पोलिसांनी कह्यात घेतले.
पुणे येथील एल्गार परिषदेच्या सभेत हिंदुविरोधी वक्तव्य करणार्या देशद्रोही शरजील उस्मानीला अटक करावी, यासाठी भाजप उत्तर भारतीय जिल्हा मोर्चाच्या वतीने १० फेब्रुवारी या दिवशी धरणे आंदोलन करण्यात आले.
आतापर्यंत किती बनावट मतदान ओळखपत्र बनवली जाऊन मतदान झाले असेल, याची कल्पनाच न केलेली बरी !
विविध शैक्षणिक संस्था आणि विद्यापीठ यांची खोटी प्रमाणपत्रे अन् गुणपत्रिका बनवून देणारा सत्तार कासीम अली शेख याला मुंबई गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने अटक केली. तो ५ ते १५ सहस्र रुपये घेऊन बनावट प्रमाणपत्रे देत असे.
सर्वत्र वाढणारा आतंकवाद्यांचा मुक्त संचार वेळीच रोखून ‘आतंकवादमुक्त भारत’ अशी देशाची प्रतिमा निर्माण व्हायला हवी !
पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे अक्षय याने अनेक लोकांना गंडा घातला.
सांगली जिल्ह्यातील वांगी गावातील एका सराईत गुन्हेगाराने ही बंदूक ठेवण्यास दिल्याचे अन्वेषणात निष्पन्न झाले. पोलिसांनी सापळा रचून सराईत गुन्हेगाराला कह्यात घेतले.