भारताच्या सीमेवर चीनचे रोबो सैन्य आणि चीनकडील सैनिकांची कमतरता !
चिनी सैनिक अतिशय नाजूक असतात. ते उच्च आणि मध्यम वर्गातून येतात. त्यांना अतिशय थंड हवामानात रहाण्याची सवय नसते. ६० टक्क्यांहून अधिक सैनिक केवळ ३ वर्षांसाठी सैन्यात भरती झालेले असतात.
चिनी सैनिक अतिशय नाजूक असतात. ते उच्च आणि मध्यम वर्गातून येतात. त्यांना अतिशय थंड हवामानात रहाण्याची सवय नसते. ६० टक्क्यांहून अधिक सैनिक केवळ ३ वर्षांसाठी सैन्यात भरती झालेले असतात.
चिनी सैन्याने १ जानेवारी या दिवशी लडाखमधील गलवान खोर्यामध्ये चिनी राष्ट्रध्वज फडकावल्याचा व्हिडिओ प्रसारित केल्यावर भारतीय सैन्याने स्पष्टीकरण देतांना चीनने त्याच्या नियंत्रणातील भागामध्ये हा ध्वज फडकावण्यात आल्याचे म्हटले होते.
‘चीनच्या सैनिकांनी त्यांचा राष्ट्रध्वज फडकावल्याची जागा चीनच्या कह्यात असलेल्या गलवान खोर्याच्या भागातील आहे’, असे म्हटल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
देशाचे पहिले तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख जनरल बिपीन रावत यांचे हेलिकॉप्टर नेमके कसे कोसळले, याविषयीची चौकशी पूर्ण झाली आहे.
सैन्यदलप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी भारतीय सैन्यदलामध्ये आमूलाग्र पालट करून त्याला अत्याधुनिक करण्याचे स्वप्न उराशी बाळगले होते. त्यातील ‘थिएटर कमांड’ (एकत्रित नेतृत्व करण्याचे काम) हे एक महत्त्वाचे पाऊल होते.
३ पोलीस आणि १ सैनिक घायाळ
आतंकवाद्यांचा निर्माता पाकला नष्ट केल्यावरच काश्मीरमधील आतंकवाद नष्ट होणार, हे लक्षात घ्या !
देशद्रोही आतंकवाद्यांना वाचवण्यासाठी सैनिकांवर होत असलेली दगडफेक पहात रहाणे आणि आमचे वीर सैनिक राजकीय नेत्यांच्या चक्रव्युहात फसून मुकाटपणे मार खात रहाणे, यांमुळे सैनिकांचे मनोबल ढासळणार नाही का ?
पंजाबच्या फिरोजपूर येथील पाक सीमा क्षेत्रामध्ये अल्प उंचीवरून उडणार्या एका ड्रोनला सीमा सुरक्षा दलाच्या सैनिकांनी खाली पाडले. हे ड्रोन चिनी बनावटीचे होते. त्याला खाली पाडण्यात आल्यानंतर आता त्याविषयी अन्वेषण केले जात आहे.
भारताच्या सैन्याने कधी मशीद किंवा चर्च पाडल्याची एकतरी घटना आहे का ? पाक सैन्याच्या या हिंदुद्वेषी कृत्याविषयी भारतातील एकही पुरो(अधो)गामी आणि निधर्मीवादी कधी बोलत नाहीत, हे लक्षात घ्या !
भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस्) म्हणजे तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख जनरल बिपीन रावत यांचे हेलिकॉप्टरच्या अपघातात निधन झाल्यानंतर आता नव्या सीडीएस्ची नियुक्ती करण्यासाठीची प्रक्रिया प्रारंभ झाली आहे.