बलूचिस्तानात सैन्य तैनात करण्याचा चीनचा डाव !
पाकमधील चिनी नागरिकांच्या वाढत्या हत्यांचे कारण पुढे करत धूर्त चीनचा आता बलूचिस्तानात चिनी सैन्य तैनात करण्याचा डाव असल्याचे समोर येत आहे.
पाकमधील चिनी नागरिकांच्या वाढत्या हत्यांचे कारण पुढे करत धूर्त चीनचा आता बलूचिस्तानात चिनी सैन्य तैनात करण्याचा डाव असल्याचे समोर येत आहे.
‘अग्निपथ’ योजनेला बिहारमध्ये चालू झालेला हा विरोध आता हिमाचल प्रदेश, हरियाणा, उत्तरप्रदेश, राजस्थान, मध्यप्रदेश आणि कर्नाटक या राज्यांमध्ये पसरला आहे.
अशा कुरापतखोर चीनचा बंदोबस्त सरकार कधी करणार आहे ?
बिहारच्या बक्सरमध्ये रेल्वे गाडीवर दगडफेक करण्यात आली, तर मुझफ्फरपूरमध्ये तरुणांनी रस्त्यावर उतरून निदर्शने केली. अनेक ठिकाणी तरुणांंनी रस्ताबंद आंदोलन केले.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, या सैनिकांना ‘अग्निवीर’ संबोधले जाणार आहे. त्यांच्यामुळे देशाची सुरक्षा सशक्त होईल.
अमेरिका आणि इतर काही पाश्चात्त्य गुप्तचर संस्थांच्या मते आतापर्यंत रशियाने १० सहस्र सैनिक गमावले आहेत, तर युक्रेनकडून मात्र १० जूनपर्यंत रशियाचे अनुमाने ३१ सहस्र ९०० सैनिक मारल्याचा दावा करण्यात आला आहे.
रशियाच्या सैन्याच्या विरोधात लढण्यासाठी युक्रेनमध्ये गेलेल्या २ ब्रिटिश आणि मोरोक्कोच्या एका नागरिकाला रशिया समर्थनक डोनबास भागात अटक करण्यात आली होती.
जे भारताने सांगायला हवे, ते अमेरिका सांगते ! हे चित्र पालटण्यासाठी सरकारने प्रयत्न करणे आवश्यक !
पाकने या संघर्ष विरामानंतर टीटीपीच्या आतंकवाद्यांचा वापर भारतविरोधी कारवाया करण्यासाठी वापरल्यास आश्चर्य वाटणार नाही !
भारताच्या वारंवार अशा कुरापती काढणार्या पाकला भारत धडा कधी शिकवणार ?