Major Radhika Sen : मेजर राधिका सेन यांना संयुक्त राष्ट्रांकडून सैन्य पुरस्कार !
संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस त्यांच्या हस्ते ह पुरस्कार देण्यात येणार आहे.
संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस त्यांच्या हस्ते ह पुरस्कार देण्यात येणार आहे.
युद्ध मात्र समाप्त करणार नाही ! – नेतान्याहू
या स्पर्धेमध्ये दोन्ही देशांच्या सैनिकांच्या शारीरिक कौशल्याची आणि सांघिक कामगिरीचीही चाचणी घेण्यात आली.
युक्रेनकडून शस्त्रे मिळालेल्या देशांना पुतिन यांनी दिली चेतावणी !
भारतीय सैन्याची सर्वांत मोठी शक्ती आहे त्यांचे अधिकारी किंवा ‘ऑफिसर्स’ ! अधिकार्यांची परंपरा आहे की, ते युद्धजन्य परिस्थितीत भारतीय सैनिकांचे नेतृत्व सर्वांत पुढे राहून करतात.
हमासने आमच्या सैनिकांवर केलेले अत्याचार पाहून त्यांना संपवण्याचा माझा निश्चय आणखी दृढ झाला. इस्रायलमध्ये ज्या प्रमाणे हमासने आक्रमण केले, तसे आक्रमण पुन्हा कधीही होणार नाही.’’
अहमद हे २३ जून २०२१ पर्यंत बांगलादेशाचे सैन्यप्रमुख होते.
दक्षिण गाझामधील रफाह शहरात संयुक्त राष्ट्रांचे सुरक्षासेवा समन्वयक कर्नल वैभव अनिल काळे (४६ वर्षे) यांच्या वाहनावर आक्रमण झाले होते आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला होता.
मालदीवचे संरक्षणमंत्री घसान मौमून यांनी दिली स्वीकृती !
बांगलादेशमध्ये स्वतःचा प्रभाव वाढवण्यासाठी चीन सातत्याने प्रयत्न करीत आहे.