राम तुळस आणि कृष्ण तुळस यांच्या रोपांवर धार्मिक संस्कार केल्याचा त्यांच्यावर झालेला सकारात्मक परिणाम
या चाचणीतून सनातन हिंदु धर्मात सांगितलेल्या विविध धार्मिक कृतींचे महत्त्व लक्षात येते, तसेच या घोर कलियुगातही भाविकांना त्याची अनुभूती देणार्या सर्वज्ञ अन् करुणाकर महर्षींचा आध्यात्मिक अधिकार स्पष्ट होतो.