कुंभपर्वाच्या सेवेसाठी सुस्थितीतील दुचाकी आणि चारचाकी वाहनांची आवश्यकता !
साधकांचे नातेवाईक अथवा परिचित प्रयाग येथे रहात असल्यास आणि ते त्यांचे वाहन कुंभसेवेसाठी वापरायला देऊ शकत असल्यास तसेही कळवावे.
साधकांचे नातेवाईक अथवा परिचित प्रयाग येथे रहात असल्यास आणि ते त्यांचे वाहन कुंभसेवेसाठी वापरायला देऊ शकत असल्यास तसेही कळवावे.
साधक-पालकांनो, आपले पाल्य म्हणजे हिंदु राष्ट्राची भावी पिढी ! या पिढीवर सुसंस्कार करणे आणि त्यांच्या मनावर साधनेचे बीज रुजवणे आवश्यक आहे. पुढील पिढीला आतापासून घडवल्यास ही मुले हिंदु राष्ट्रातील सुजाण नागरिक बनतील !
साधकांना सूचना आणि वाचक, हितचिंतक अन् धर्मप्रेमी यांना नम्र विनंती !
या ॲपवरून आपल्याला एखाद्या परिचयाच्या किंवा अनोळखी व्यक्तीच्या नावाने खोट्या लघुसंदेशाद्वारे पैशांच्या व्यवहारासंदर्भात काही लिंक पाठवण्यात येतात. या लिंक उघडल्यास त्याद्वारे आपली आर्थिक फसवणूक केली जाऊ शकते. यासाठी अशा लिंक आल्यास सर्वांनी सावधगिरी बाळगावी आणि त्या लिंक ओपन करू नयेत.
‘३.१०.२०२४ या दिवसापासून नवरात्रोत्सवाला आरंभ होत आहे. संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहाने आणि भक्तीभावाने हा उत्सव साजरा केला जातो. या काळात देवीतत्त्व नेहमीपेक्षा १ सहस्र पटींनी कार्यरत असते. नवरात्रीच्या निमित्ताने व्यापक धर्मप्रसार होण्यासाठी पुढील प्रयत्न करून देवीची कृपा संपादन करा.
पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.
ग्रंथसेवेच्या अंतर्गत संकलन, भाषांतर, संरचना, मुखपृष्ठ-निर्मिती, ग्रंथछपाईसंबंधाने करायच्या सेवा इत्यादी विविध सेवांमध्ये सहभागी होऊ इच्छिणार्यांनी आपली माहिती सनातनच्या जिल्हासेवकांच्या माध्यमातून पाठवावी.
सनातन संस्थेने देवीविषयी अध्यात्मशास्त्रीय ज्ञान देणारे ग्रंथ, लघुग्रंथ, तसेच देवीतत्त्वाची अनुभूती देणारी चित्रे आणि नामपट्ट्या यांची निर्मिती केली आहे.
‘साधकांनो, ‘ग्रहणाचा विपरीत परिणाम स्वत:वर होऊ नये’, यासाठी भारतासह जगभरातील सर्व साधक २ ऑक्टोबरपर्यंत पुढील नामजप करू शकतात.
नवरात्रीच्या काळात देवीची आराधना शास्त्रशुद्ध पद्धतीने करता येऊन भक्तांना देवीतत्त्वाचा लाभ अधिकाधिक व्हावा, या दृष्टीने हे ग्रंथ आणि उत्पादने समाजापर्यंत पोचवणे आवश्यक आहे.