पूर्वजांचे त्रास दूर होण्यासाठी पितृपक्षात दत्ताचा नामजप, प्रार्थना आणि श्राद्धविधी करा !

‘सध्या अनेक साधकांना वाईट शक्तींचे त्रास होत आहेत. पितृपक्षात (१८ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२४ या काळात) हा त्रास वाढत असल्याने त्या कालावधीत प्रतिदिन ‘ॐ ॐ श्री गुरुदेव दत्त ॐ।’ हा नामजप न्यूनतम १ घंटा करावा.

पितृपक्षात महालय श्राद्धविधी करून पितरांचे आशीर्वाद प्राप्त करून घ्यावेत !

‘आमान्न श्राद्ध’ शक्य नसल्यास संकल्पपूर्वक ‘हिरण्य श्राद्ध’ करावे. हिरण्य श्राद्ध म्हणजे आपल्या क्षमतेनुसार वरील ठिकाणांपैकी एका ठिकाणी धन अर्पण करावे.

साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती !

उपलब्ध संदर्भांनुसार श्रीरामाने ११ सहस्र ५३ वर्षे आणि श्रीकृष्णाने १२५ वर्षे कार्य केले. यांनुसार अन्य अवतारांच्या कार्यकाळाबाबत कुणाकडे माहिती उपलब्ध असल्यास त्यांनी ती कृपया सनातनला पुढील पत्त्यावर पाठवावी…

पूर्वजांचे त्रास दूर होण्यासाठी पितृपक्षात दत्ताचा नामजप, प्रार्थना आणि श्राद्धविधी करा !

‘सध्या अनेक साधकांना वाईट शक्तींचे त्रास होत आहेत. पितृपक्षात (१८ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२४ या काळात) हा त्रास वाढत असल्याने त्या कालावधीत प्रतिदिन ‘ॐ ॐ श्री गुरुदेव दत्त ॐ ।’ हा नामजप न्यूनतम १ घंटा करावा…

पितृपक्षात महालय श्राद्धविधी करून पितरांचे आशीर्वाद प्राप्त करून घ्यावेत !

‘भाद्रपद कृष्ण पक्ष प्रतिपदा ते भाद्रपद अमावास्या (१८ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२४) या कालावधीत पितृपक्ष आहे. या काळात कुळातील सर्व पितर अन्न आणि उदक (पाणी) यांच्या अपेक्षेने आपल्या वंशजांजवळ येतात…

राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांसाठी सदैव कटीबद्ध असणार्‍या नियतकालिक सनातन प्रभातच्या १०,१८२ वाचकांचे शेष नूतनीकरण ३१.९.२०२४ या दिवसापर्यंत पूर्ण करा !

भारतभरातील २,९१२ वाचकांचे जुलै मासापर्यंतचे, तर ७,२७० वाचकांचे ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर मासांतील नूतनीकरण होणे शेष आहे. यावरून एकूण १०,१८२ वाचकांचे ऑक्टोबर पर्यंतचे नूतनीकरण शेष असल्याचे लक्षात येईल.

विविध कारणांसाठी ओळखपत्रांच्या छायांकित प्रती पुरावा म्हणून देतांना त्यावर योग्य कारण किंवा उद्देश यांचा उल्लेख करावा !

जवळपास सर्वच ठिकाणी आपल्याकडून घेतल्या जाणार्‍या या कागदपत्रांच्या स्व-प्रमाणित प्रती (Self Attested copy) मागितल्या जातात. आपणही लगेच त्या कागदपत्रांवर स्वतःची स्वाक्षरी करून देतो

साधकांनो, अपघातांपासून रक्षण होण्‍यासाठी प्रतिदिन नामजपादी उपाय करा !

‘सनातनचे राष्‍ट्र आणि धर्म जागृतीचे कार्य जसजसे वाढत आहे, तसतसे या कार्यात अडथळे आणण्‍यासाठी वाईट शक्‍ती मोठ्या प्रमाणात कार्यरत झाल्‍या आहेत. साधकांनी मात्र वाईट शक्‍तींच्‍या आक्रमणांपासून रक्षण होण्‍यासाठी साधना आणि आध्‍यात्मिक स्‍तरावरील उपाय वाढवणे अत्‍यावश्‍यक आहे.

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या अंतर्गत हाता-पायांच्या तळव्यांवरील रेषांच्या संदर्भातील संशोधन कार्यात सहभागी होऊन साधनेच्या सुवर्णसंधीचा लाभ घ्या !

साधकांना सूचना आणि वाचक, हितचिंतक अन् धर्मप्रेमी यांना नम्र विनंती !