परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७९ व्या जन्मोत्सव सोहळ्याचे संगणकीय प्रक्षेपण पहातांना कु. अंजली मुजुमले हिला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ परात्पर गुरुदेवांच्या चरणी फुले अर्पण करतांना ‘त्या फुलांमध्ये मी आहे’, असे मला वाटत होते.

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील लावलेल्या माहिती फलकावरील परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्रात झालेले आश्‍चर्यकारक पालट !

परात्पर गुरुदेवांच्या कृपेने ‘सनातन प्रभात’च्या वास्तूत ध्यानमंदिराएवढे चैतन्य निर्माण झाले आहे.

सद्गुरु राजेंद्र शिंदे यांना दैनिक ‘सनातन प्रभात’मधील चैतन्यामुळे त्रास नाहीसा होऊन उत्साही वाटणे

सनातनची प्रत्येक वस्तू, सात्त्विक उत्पादने, ग्रंथ, ‘सनातन प्रभात’ नियतकालिके, फलक (बॅनर), भित्तीपत्रके (पोस्टर्स) यांत परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेमुळे पुष्कळ चैतन्य आले आहे. त्यातून प्रक्षेपित होणारे चैतन्य मिळाल्याने आध्यात्मिक त्रास असलेल्या व्यक्तींना लाभ होतो.

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील ‘सनातन प्रभात’चे कार्यालय असलेल्या चैतन्यमय वास्तूत लावलेल्या माहिती फलकावरील परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्रात झालेले आश्‍चर्यकारक पालट !

‘सनातन प्रभात’ची सेवा करणारे साधक, तसचे आश्रमात वास्तव्यास असणारे आणि आश्रमात काही कालावधीसाठी येणारे संत अन् साधक यांना आश्रमात आल्यावर चैतन्याच्या स्तरावरील अनुभूती येत आहेत.

फलकावर चुका लिहीत असतांना श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांची आठवण होऊन फलकामध्ये पांडुरंगाचे अस्तित्व जाणवणे

एक दिवस मी आश्रमातील फलकावर चुका लिहीत होते. तेव्हा २ वर्षांपूर्वी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये छापून आलेल्या एका वृत्ताची मला आठवण झाली. श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी लिहिले होते, ‘चुकांचा फलक, म्हणजे ‘श्री फलक’ आहे. फलकाच्या रूपात साक्षात् पांडुरंगच तिथे उभा असतो.’

सिक्कीममधील चीन सीमेजवळील ‘हनुमान टोक’ या जागृत देवस्थानी श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी भारतभूमीच्या रक्षणासाठी केली प्रार्थना !

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचा सिक्कीम राज्याचा दैवी दौरा !

#Gudhipadva : गुढीवरील तांब्याच्या कलशाचे महत्त्व !

‘तांब्याचा कलश गुढीवर उपडा ठेवावा’, असे धर्मशास्त्र का सांगते, हे लक्षात येण्यासाठी त्यामागचे अध्यात्मशास्त्रीय विवेचन येथे देत आहोत.

सिक्कीममधील ‘गणेश टोक’ या जागृत मंदिराचे श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी दर्शन घेतले !

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ या मंदिरामध्ये श्री गणेशाच्या दर्शनाला गेल्या असता तेथील पुजार्‍यांना कळले की, श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ या हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचा संकल्प घेऊन आल्या आहेत. तेव्हा त्यांनी श्री गणेशाकडे ‘हिंदु राष्ट्राची स्थापना लवकर होऊ दे’, अशी प्रार्थना केली.

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांची अमृतवचने !

व्यवहारात लोकांना कार्य करण्यासाठी पदाची किंवा कोणाच्या तरी ओळखीची आवश्यकता लागते, तर साधकांना साधनेत पुढे जाण्यासाठी देवाच्या कृपेची आवश्यकता असते.

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांची अमृतवचने !

जे आयुष्यभर राबून अशाश्वत अशा विज्ञानाने मिळत नाही, ते साधनेत सेवा करून क्षणात मिळू शकते. हाच साधनेतील आनंद आहे.