सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करून धिंगाणा घालणार्या २ महामार्ग पोलीस कर्मचार्यांवर गुन्हा नोंद !
सबा बावडा येथील १०० फुटी रस्त्यावर मद्यपान करून धिंगाणा घालणार्या तिघांवर कारवाई केली आहे. यात बळवंत पाटील आणि राजकुमार साळुंखे या दोन महामार्ग पोलीस कर्मचार्यांचा समावेश आहे.