
मिरज – शहरातील गाडवे चौक – मैदान दत्त चौक ते महाराणा प्रताप चौकापर्यंतच्या रस्त्याचे दीर्घ कालावधीनंतर डांबरीकरण झाले. आता या रस्त्यावर वाहनतळासाठी पांढरे पट्टे, तसेच झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे ओढण्यात आले आहेत. भाजप नगरसेवक श्री. निरंजन आवटी आणि त्यांचे सहकारी यांनी या कामासाठी पुढाकार घेतला आहे. यामुळे शहरातील नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
जांबावली येथील देवस्थानच्या भूमीवरील ‘ध्यान फाऊंडेशन’च्या नवीन गोशाळेवर आक्रमण
मालमत्ता नोंदणीसह ‘जलमेट्रो’ला गती आणि ३१ ऑगस्टपासून विधानसभा अधिवेशन
चेंबूर येथे पहाटे शाळेच्या आवारात ३५ फूट उंच संरक्षक बॅरिकेड कोसळले
ठाणे महानगरपालिकेने ८ दिवसांत १ सहस्र ५२४ अनिधकृत फलक हटवले
ठाणे येथील तेलाची १९ पैकी १६ गोदामे अनधिकृत
मोशी (पिंपरी-चिंचवड) येथे ‘अक्सा बेकरी’त धर्मांधांचा हिंदूंच्या आरोग्याशी खेळ !