कोरोनाच्या संसर्गाचा आढावा घेऊन २२ फेब्रुवारीपर्यंत मुंबईतील महाविद्यालये चालू करण्याविषयीचा निर्णय घेण्यात येणार

मुंबईतील कोरोनाचा संसर्ग पहाता २२ फेब्रुवारीपर्यंत याविषयी आढावा घेऊन मगच मुंबई आणि उपनगरातील महाविद्यालये चालू करण्याविषयी निर्णय घेण्यात येईल, असे पत्र मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी मुंबई विद्यापिठाला पाठवले आहे.

इंजेक्शन मागे २१ पैसे अधिक घेतल्याने औषध विक्रेत्यास १४ वर्षांनंतर ४० सहस्र रुपयांचा न्यायालयाकडून दंड !

‘एखादा खटला १४ वर्षे चालतो आणि त्यानंतर निकाल लागतो, याला न्याय म्हणता येईल का ?’,

कोल्हापुरात अतिक्रमण विरोधी कारवाईस प्रारंभ !

बहुचर्चित अतिक्रमण विरोधी कारवाई ११ फेब्रुवारी या दिवशी चालू करण्यात आली आहे. कपिलतीर्थ मार्केट पासून चालू झालेल्या या कारवाईने संपूर्ण ताराबाई रस्ता अतिक्रमणमुक्त झाला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात ७४ टक्के कोरोना लसीकरण पूर्ण ! – डॉ. उमेश कदम, अधीक्षक

जिल्ह्यात १६ जानेवारीपासून चालू झालेल्या कोरोना लसीकरणातील ७४ टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. एकूण १ सहस्र ७०० पैकी १ सहस्र २७२ जणांना आजपर्यंत ही लस देण्यात आली आहे.

पुण्यातील मेट्रो सेवा कार्यान्वित करण्यासाठी राज्य सरकारने दिले ३६७ कोटी रुपये !

चालू आर्थिक वर्षात कोरोनाच्या संकटामुळे मेट्रोला निधी देण्यात आला नव्हता;

जनजागृती आणि समुपदेशन यांमुळे पुणे येथील मुलींच्या जन्मदरात वाढ !

महिलेलाच मुलगा हवा असल्याने पुरुषांपेक्षा महिलांचे मन वळवणे अधिक कठीण

राज्य सरकारने वीज आणि पाणी देयक माफ करावे ! – चंद्रकांत पाटील

राज्य सरकारने उद्योगांकडून पाणीपट्टी तसेच विजेचा वापर झाला नसतांनाही वीजदेयक सक्तीने वसूल केले.

चीन अतिशय खुश आहे !

‘सध्याच्या स्थितीत सैन्य माघारी घेणे म्हणजे एक प्रकारे आत्मसमर्पण करण्यासारखेच आणि चीनला खुश करणारे आहे.-डॉ. स्वामी

केरळच्या जिल्हा सत्र न्यायालयाच्या न्यायाधिशाकडून पत्नीला तोंडी तलाक

कमाल पाशा यांनी धमकी दिली होती, ‘जर तू तलाक देण्यास नकार दिला, तर याचे परिणाम फार वाईट होतील.’

चीनच्या मोठ्या धरणामुळे मेकांग नदी सुकल्याने ५ देशांतील ७ कोटी लोकांवर दुष्परिणाम !

चीनकडून ब्रह्मपुत्रानदीवरही धरणे बांधली जात असल्याने भविष्यात भारताच्या ईशान्य भारतातही अशी स्थिती येऊ शकते .