सांखळी येथे दीड लाख रुपयांचे अमली पदार्थ कह्यात

गोव्यात अमली पदार्थ आता समुद्रकिनार्‍यांवरून अंतर्गत भागात !

साखळी, २६ नोव्हेंबर (वार्ता.) – सांखळी येथे २६ नोव्हेंबर या दिवशी मूळचा उत्तरप्रदेश येथील बलवीर चव्हाण (वय ३६ वर्षे) याला ८०० ग्रॅम गांजा बाळगल्याच्या प्रकरणी डिचोली पोलिसांनी कह्यात घेतले. या अमली पदार्थाची किंमत १ लाख ६० सहस्र रुपये आहे.