बंगालमधील भाजप युवा मोर्चाच्या महिला नेत्याला ५ लाख रुपयांच्या कोकीनसहीत अटक
ज्या आरोपाखाली भाजपच्या नेत्याला अटक झाली आहे, ते आरोप गंभीर आहेत.
ज्या आरोपाखाली भाजपच्या नेत्याला अटक झाली आहे, ते आरोप गंभीर आहेत.
३२ व्या रस्ता सुरक्षा अभियान निमित्ताने ‘एक पाऊल… अपघातमुक्त समाजाकडे’ या विषयावर नवी मुंबई पोलीस वाहतूक विभाग आणि नवी मुंबई प्रेस क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने संवाद व्यवस्थेशी या उपक्रमांतर्गत वाशी येथे परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.
केंद्रीय आरोग्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शोधप्रबंध प्रकाशित : आता तरी सरकारने ‘आत्मनिर्भर भारता’च्या पार्श्वभूमीवर योगऋषी रामदेवबाबा यांच्या शोधनिबंधाचा अभ्यास करून त्यात तथ्य असल्यास ते समाजापर्यंत पोचवणे आवश्यक !
मॉल, रेल्वेस्थानके, समारंभ, हॉटेल आदी ठिकाणी विविध पथके मास्क घालणे बंधनकारक असल्याचे प्रबोधन करून न घालणार्यांना दंडही करण्यात येत आहे. जम्बो कोविड सेंटरच्या सुविधा चालू करण्यात आल्या आहेत, असे महापौरांनी सांगितले.
यापुढे कोरोनाची लक्षणे नसलेल्या नागरिकांनाही घरात विलगीकरण करण्यात येणार नाही. प्रत्येकाला ‘कोविड सेंटर’मध्ये जावेच लागेल, अशी सक्त सूचना मुंबईच्या महापौर सौ. किशोरी पेडणेकर यांनी १९ फेब्रुवारी या दिवशी दिली.
उल्लंघन झाल्यास मंगल कार्यालय आस्थापना आणि कार्यक्रमांचे यजमान दोघांवरही कारवाई
उपविभागीय दंडाधिकारी यांनी ज्या ठिकाणी धार्मिक विधी होणार आहे, त्या ठिकाणचे पर्यवेक्षण करून नियंत्रण ठेवावे, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी जारी केले आहेत.
गोगोई यांनी आसाममध्ये राष्ट्रीय नागरिक नोंदणीची सिद्धता करण्यासह काही सूत्रांवर कठोर निर्णय घेतले होते. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध काही कट शिजला असावा, या गुप्तवार्ता विभागाच्या संचालकांच्या पत्राचा न्यायालयाने या वेळी उल्लेख केला.
यामुळे ४ दिवसांच्या कामकाजात कुणाला कोरोनाची लागण झाली असल्यास त्याची लक्षणे ३ दिवसांच्या सुट्टीच्या कालावधीत दिसून येतील. त्यानंतर पुढच्या आठवड्यात चाचणी केल्यास कुणाला कोरोनाची लागण झाली असल्यास स्पष्ट होईल, असे आरोग्य विभागाने सुचवले आहे.
घरोघरी होणार्या वायू प्रदूषणामुळे क्रॉनिक ओबस्ट्रक्टिव पल्मनरी डिसीज हा आजार होण्याची दाट शक्यता !