मुंबई महानगरपालिकेकडून धडक मोहीम

पथकांकडून कोरोनाच्या संदर्भात प्रबोधन

मुंबई – मॉल, रेल्वेस्थानके, समारंभ, हॉटेल आदी ठिकाणी विविध पथके मास्क घालणे बंधनकारक असल्याचे प्रबोधन करून न घालणार्‍यांना दंडही करण्यात येत आहे. जम्बो कोविड सेंटरच्या सुविधा चालू करण्यात आल्या आहेत, असे महापौरांनी सांगितले.