नवी मुंबईत पंतप्रधान निवास योजनेला सर्व पक्षियांचा विरोध
सिडकोने पंतप्रधान आवास हा गृहप्रकल्प उभा करायला घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याची चेतावणी शिवसेनेने दिली आहे.
सिडकोने पंतप्रधान आवास हा गृहप्रकल्प उभा करायला घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याची चेतावणी शिवसेनेने दिली आहे.
कोरोनाकाळात नागरिकांना साहाय्य करणार्या पोलिसांचा युवासेनेच्या वतीने मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते शाल आणि पुस्तके देऊन सन्मान.
हिंदूंनी पाश्चात्य संस्कृतीला हद्दपार करून हिंदु धर्मानुसार आचरण करावे = हिंदु जनजागृती समिती
बँकेकडून कर्जासाठी राज्य सरकारकडून हमी मिळत नसल्याने प्रस्ताव रखडला
शिबिरात गंभीर स्थितीतील रुग्णाच्या जीवितरक्षणासाठी करावयाच्या कृती, भाजणे आणि पोळणे, विजेचा धक्का लागणे, वीज कोसळणे आदी प्रसंगात नेमकी कोणती काळजी घ्यावी ?अशा प्रात्यक्षिक विषयांवर तज्ञांनी ऑनलाईन मार्गदर्शन केले.
दत्त जन्म सोहळ्याचे विविध दूरचित्रवाहिन्या आणि फेसबूकद्वारे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.
नैसर्गिक आणि मानवनिर्मित संकटे अन् आपत्तींच्या वेळी धार्मिक संस्थांनी साहाय्याचा हात तत्परतेने पुढे करून जनतेला खरा आधार दिला.
नगरसेवकांचे संपर्क कार्यालय असणे, हा पायंडा शहा यांनी पाडला आहे.
युवासेना कोअर कमिटीत ‘गाव तिथे शाखा; बूथ तिथे युथ’ ही संकल्पना सांगितली.
गुन्हेगारांना सुधारण्यासाठी असणार्या यंत्रणेवरच लक्ष ठेवण्यासाठी जर ‘ड्रोन’चा वापर करावा लागणार असेल, तर यंत्रणेसाठी यापेक्षा दुर्दैव ते काय ?