Ayodhya RamMandir Theft Row : श्रीराममंदिरातील दान चोरीतील ५ आरोपींची घरे जवळजवळ असल्याचे उघड
या ५ आरोपींमध्ये आधीपासून काही संभाषण होत होते का ? ते एखाद्या विशिष्ट गटाचा भाग होते का ? आणि मंदिरामधील दानाची रक्कम चोरी करण्याची ही पद्धतही त्यांनी मिळून ठरवली होती का ? या दृष्टीने पोलीस अन्वेषण करत आहेत.