‘ज्वलंत धर्माभिमान संस्कृतीचे सर्वश्रेष्ठत्व भारतियांच्या नसानसांतून वहावे’, यासाठी काय करायला हवे ?
‘हे कार्य लेखणीच करू शकेल. Pen is the mightest weapon than the nuclear warhead missiles. (‘लेखणी’ हे युद्धात वापरण्यात येणार्या आण्विक क्षेपणास्त्रांपेक्षा सर्वांत शक्तीशाली शस्त्र आहे.) लेखणीविना अन्य पर्याय नाही.