प.पू. स्वामी वरदानंद भारती यांच्या लिखाणातील अलौकिकत्व !

प.पू. स्वामी वरदानंद भारती

‘बुडते हे जन, न देखवे डोळा’, या न्यायाने प.पू. स्वामी वरदानंद भारती यांचे अंतःकरण ‘कळवळलेले’ आहे, हे त्यांच्या लेखनसामग्रीतून प्रत्ययाला येते. ‘आपल्या धर्म – समाजात अंतर्गत द्वेषमत्सरादी भाव विलयाला जावोत’, हीच एक धारणा प.पू. स्वामी वरदानंद भारती यांच्या लेखनामागे आहे. त्यांचे लिखाण समाजहिताच्या दृष्टीने मौलिक आहे.

– ग. प्र. परांजपे, अध्यक्ष, श्री राधादामोदर प्रतिष्ठान, पुणे.

(साभार : ग्रंथ ‘खरा ब्राह्मण’)