संत ज्ञानेश्वर महाराजांचे उपासनास्थान सिद्धबेट (आळंदी) एक दुर्लक्षित ऊर्जास्रोत !
जगभरातून प्रतिवर्षी लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात; परंतु आळंदीमध्येच ‘सिद्धबेट’ नावाचे एक लहानसे बेट आहे.
जगभरातून प्रतिवर्षी लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात; परंतु आळंदीमध्येच ‘सिद्धबेट’ नावाचे एक लहानसे बेट आहे.
निवडणूक आयोगाकडून घोषणापत्रांमध्ये करण्यात येणार्या आश्वासनांविषयीचे प्रारूप सिद्ध केले जात आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी येथे दिली.
‘भारतातील मुसलमान घाबरलेले आहेत’, असे म्हणणार्या ‘न्यूयॉर्क टाइम्स’, ‘बीबीसी’ यांसारख्या हिंदुद्वेषी पाश्चात्त्य प्रसारमाध्यमांना आता यावरून भारत सरकारनेच जाब विचारला पाहिजे !
१ जुलै २०२४ पासून भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष्य अधिनियम हे कायदे लागू होणार आहेत.
भारतात निवडणूक लढवणार्या उमेदवारावर गुन्हा नसणे म्हणजे उमेदवारीसाठी पात्र नसणे, असेच समजण्यात येते !
अमली पदार्थ नियंत्रण विभाग आणि देहली पोलीस यांनी केलेल्या संयुक्त कारवाईत आंतरराष्ट्रीय अमली पदार्थांची तस्करी करणारे जाळे उद्ध्वस्त करण्यात आले आहे.
हनुमान बाजारिया या निवासी भागात असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयात २४ फेब्रुवारीच्या रात्री पिन बाँब सापडला.
भारताच्या पुढील मंगळ ग्रह मोहिमेत हेलिकॉप्टरचाही समावेश असू शकतो. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) सध्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पावर काम करत आहे. मंगळावर ‘लँडर’द्वारे ‘हेलिकॉप्टर’ पाठवण्याची इस्रोची योजना आहे.
रशियामध्ये क्षेपणास्त्राच्या आक्रमणात सुरत जिल्ह्यातील रहिवासी हेमिल अश्विनभाई मांगुकिया या २३ वर्षीय भारतियाचा २१ फेब्रुवारी या दिवशी मृत्यू झाला. हा तरुण रशियाच्या सैन्यात सुरक्षा साहाय्यक म्हणून रुजू झाला होता.
मुसलमान पक्षकारांना कधी अशा धमक्या येत नाहीत, हे लक्षात घ्या ! हिंदूंची मंदिरे वैध मार्गने मुक्त करण्यासाठी प्रयत्न करणार्यांना किती संकटांचा सामना करावा लागतो, याचेच हे एक उदाहरण आहे !