Shahnawaz Hussain : मुसलमानांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर विश्‍वास ठेवावा ! – भाजपचे नेते शाहनवाज हुसेन

हुसेन यांच्यावर भाजपमध्ये अन्याय होत असल्याच्या चर्चेवरून ते म्हणाले की, भाजपने माझ्यावर अन्याय केला, असे मला वाटत नाही.

Largest Ocean Found : पृथ्वीच्या ७०० कि.मी. खाली सर्वांत मोठा महासागर ! – संशोधकांचा दावा

पृथ्वीवर पाणी कुठून आले, याचा शोध घेत असतांना शास्त्रज्ञांना या महासागराची माहिती मिळाली.

Pondicherry Anti-Hindu Play : नाटकाचे लेखक आणि दिग्दर्शक यांच्यावर गुन्हा नोंद

माता सीता आणि श्री हनुमान यांचा अवमान करणारे नाटक सादर केल्याचे प्रकरण : पोलिसांनी या नाटकाचे दिग्दर्शक आणि पटकथा लेखक यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून अन्वेषण चालू केले आहे.

मतदान केंद्रांवरील सुविधांविषयी विशेष भर द्या ! – उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड

‘मतदान केंद्रांवर वीज, आवश्यक फर्निचर, पंखे, रॅम्प, स्वच्छतागृहे सुस्थितीत असावीत. पिण्याच्या पाण्याची सोय ठेवावी. शिक्षणाधिकार्‍यांनी प्रशिक्षणाविषयी आदेशाची बजावणी करावी’

संशयित आरोपी फहाद शेख याची जामिनावर मुक्तता

फहाद याने पीडितेची ओढणी ओढून तिच्याशी गैरवर्तन केले , त्यानुसार पोलिसांनी फहाद याच्याविरूद्ध गुन्हा नोंद करत त्याला अटक केली.

काय करायचे ? काय करायचे नाही ? याविषयी दक्ष रहा ! – जिल्हाधिकारी एम्. देवेंदर सिंह

मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी सर्व क्षेत्रीय अधिकार्‍यांनी याविषयी दक्षता घेऊन कार्यवाही करावी. दिलेले काम समन्वयाने चोखपणे पूर्ण करण्यासाठी निवडणूक विषयक साहित्याचे वाचन करावे.

पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्याचे नाव हे ‘शिवनेर’ तालुका असल्याचे अनेक पुरावे सापडले !

छत्रपती शिवरायांच्या जन्मस्थानामुळे शिवनेर या नावाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे जुन्नर या नावात पालट करून ‘शिवनेरी’ तालुका असे नामकरण करण्यात यावे, अशी मागणी जनतेतून होत आहे.

कोल्हापूर महापालिकेच्या वतीने भटक्या कुत्र्यांचे रेबीज प्रतिबंधक लसीकरण चालू !

कोल्हापूर महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने शहरातील भटक्या कुत्र्यांचे रेबीज प्रतिबंधक लसीकरण ४ एप्रिलपासून प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांच्या आदेशानुसार चालू करण्यात आले.

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे बीड आणि भिवंडी येथील उमेदवार घोषित !

लोकसभेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून बीड लोकसभा मतदारसंघातून बजरंग सोनावणे आणि भिवंडीमधून सुरेश म्हात्रे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यापूर्वी या पक्षाचे ५ उमेदवार घोषित करण्यात आले आहेत.

संजय निरूपम यांच्याकडून काँग्रेसचे त्यागपत्र !

लोकसभा निवडणुकीत मुंबईतील उत्तर-पश्चिम मतदारसंघातून काँग्रेसकडून संजय निरूपम यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता होती; मात्र ही जागा महाविकास आघाडीतून उद्धव ठाकरे गटाला देण्यात आली.