चित्रीकरणासाठी सरकारी आणि सार्वजनिक जागा निःशुल्क उपलब्ध करून देणार !
राज्यात सरकारी आणि सार्वजनिक जागा चित्रीकरणासाठी निःशुल्क उपलब्ध करून देणार, हा निर्णय सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवर यांनी दिला.
राज्यात सरकारी आणि सार्वजनिक जागा चित्रीकरणासाठी निःशुल्क उपलब्ध करून देणार, हा निर्णय सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवर यांनी दिला.
सांगली महापालिकेसमोरील क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके चौक येथे १७ फेब्रुवारीला आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांची १४१ वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ दुर्गादेवीसम दिसणे आणि त्या साधकांना निरांजन असलेली आरती दाखवतांना ‘प्रत्येकाला कृपाशीर्वाद देत आहेत’, असे जाणवणे
‘एप्रिल २०२३ मध्ये मी टाकळी, ता. आष्टी, जि. बीड येथील आमच्या घरी गेलो होतो. मी अनुमाने ३ वर्षांनंतर घरी गेलो होतो. तेव्हा मला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
श्री दत्तात्रेयांचे द्वितीय अवतार असलेल्या श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांच्या तप:साधनेने पावनमय झालेल्या कृष्णा-पंचगंगा संगमावर कृष्णावेणी उत्सवास १६ फेब्रुवारीला भावपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला.
श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या साधनप्रवासाची छायाचित्रे पाहताना साधकाला आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
‘माघ शुक्ल दशमी या दिवशी श्री. दामोदर गायकवाड यांचा ५० वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांची पत्नी, मुलगा आणि भाची यांच्या लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
गेल्या २ दिवसांत मुंबई विमानतळावर सीमा शुल्क विभागाच्या अधिकार्यांनी सोने तस्करीची १४ प्रकरणे उघड केली. यात ३ कोटी ९२ लाख रुपयांचे ७ किलो २० ग्रॅमचे सोने जप्त करण्यात आले आहे.
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पत्नी श्रीमंत येसूबाई यांची संगम माहुली येथील समाधी ‘संरक्षित स्मारक’ म्हणून घोषित करण्यात आली आहे.
प्रस्तुत लेखमालिकेत श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे सूक्ष्म जगताविषयीचे अनुभव मांडण्यात आलेले आहेत. सदर लेखमालिकेचा आजचा हा दूसरा भाग आहे.