राजकारणी आणि संत यांच्यातील नेमका भेद !
‘निवडणुकीच्या काळात राजकारणी ‘हे देऊ, ते देऊ’, असे सांगतात आणि फारच थोडे भौतिक सुख देतात. याउलट संत आणि सनातन संस्था सर्वस्वाचा त्याग करायला शिकवून चिरंतन आनंद देणारी ईश्वरप्राप्ती करून देतात.’
‘निवडणुकीच्या काळात राजकारणी ‘हे देऊ, ते देऊ’, असे सांगतात आणि फारच थोडे भौतिक सुख देतात. याउलट संत आणि सनातन संस्था सर्वस्वाचा त्याग करायला शिकवून चिरंतन आनंद देणारी ईश्वरप्राप्ती करून देतात.’
‘सह्याद्री’ अतिथीगृहावर ‘महाराष्ट्र जिल्हा सुशासन निर्देशांक २०२४’ अहवालाचे अनावरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी ते बोलत होते.
प्रत्येक रुग्णालयातील प्रत्येक रुग्णाची माहिती घेणारी ‘ट्रॅकिंग सिस्टिम’ कार्यरत केली जाणार आहे. अशा प्रकारे मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता निधीचे आधुनिकीकरण करणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य ठरणार !
कन्नौज (उत्तरप्रदेश) येथील २०० वर्षे जुन्या श्री जागेश्वरनाथ शिवमंदिरावर समाजवादी पक्षाचे नेते कैश खान यांनी नियंत्रण मिळवले आहे आणि तेथे त्यांनी ३ मजली घर बांधल्याचा आरोप आहे.
अर्थतज्ञ म्हणून प्रसिद्ध असलेले भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले. ‘पदवी’संपन्न, अर्थमंत्री, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर असलेले डॉ. सिंह हे अर्थतज्ञ म्हणून जितके प्रसिद्ध होते, तितकेच ‘मौनी पंतप्रधान’ म्हणूनही !
गायिका देवी यांनी बिहारमध्ये अटल बिहारी वाजपेयी यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात मोहनदास गांधी यांनी प्रचलित केलेले ‘रघुपति राघव राजाराम पतित पावन सीताराम, ईश्वर अल्लाह तेरो नाम…’ हे गीत गायले आणि उपस्थितांपैकी काहींनी त्यावर आक्षेप घेतला. आक्षेप घेणार्यांनी ‘रघुपति राघव राजाराम पतित पावन सीताराम, सुंदर विग्रह मेघश्याम, गंगा तुलसी शालिग्राम…’ हे मूळ भजन गाण्याची … Read more