Elon Musk On Russia Ukraine War : युक्रेन युद्धासाठी रशिया नव्हे, तर अमेरिका उत्तरदायी ! – अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ जेफ्री डी सॅक्स

रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये गेल्या अडीच वर्षांपासून युद्ध चालू आहे. या पार्श्‍वभूमीवर ‘टेस्ला’चे प्रमुख ईलॉन मस्क यांनी अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ जेफ्री डी सॅक्स यांनी केलेल्या आरोपांचा एक व्हिडिओ प्रसारित केला आहे.

England Church Head Resigns : चर्च ऑफ इंग्लंडचे प्रमुख जस्टिन वेल्बी यांचे त्यागपत्र !

काही  दशकांपूर्वी चर्चमधील ख्रिस्ती उन्हाळी शिबिरांमध्ये एका चर्च स्वयंसेवकाने केलेल्या  गैरवर्तनाच्या आरोपांची योग्य चौकशी करण्यात ते अपयशी ठरले होते.

Bangladesh Hindus : अल्पसंख्यांक हिंदूंवरील अत्याचारांच्या चौकशीसाठी न्यायिक आयोग स्थापन करा !

बांगलादेशातील हिंदुद्वेषी सरकारकडे अशी मागणी करून काही साध्य होणार नाही. तेथील हिंदूंच्या हितरक्षणासाठी भारत सरकारनेच कठोर पावले उचलून बांगलादेशाला तसे करण्यास भाग पाडले पाहिजे !

अभिनेते शाहरूख खान याला धमकी देणारा अटकेत !

काही दिवसांपूर्वी अभिनेते शाहरूख खान याला जिवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी छत्तीसगडमधून संशयित आरोपीला अटक केली आहे.

नगर येथे अवैध ‘कॅफे’ आणि जुगाराचे अड्डे चालू !

याविषयी तोफखाना पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांनी सांगितले की, तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत चालू असलेल्या कॅफेचालकांच्या विरुद्ध आमच्या कारवाया चालूच आहेत.

सिलेंडरच्या स्फोटात तिघांचा मृत्यू !

त्या घटनेत १० जण गंभीररित्या भाजले गेले होते. त्यातील तिघांचा उपचारांच्या वेळी मृत्यू झाला.

निरर्थक संकल्पना : सर्वधर्मसमभाव !

‘ज्याने ‘सर्वधर्मसमभाव’ हा शब्द शोधला तो आणि हा शब्द मानणारे यांची कीव वाटते; कारण त्यांना ‘धर्म’ म्हणजे काय याची तोंडओळखही नसतांना त्यांनी हा शब्द प्रचलित केला आणि काही पिढ्यांची बुद्धी भ्रष्ट करण्याचे पाप केले !’ 

साम्यवाद्यांचा हिंदुद्वेष जाणा !

व्हॉट्सपवर ‘मल्लू (मल्ल्याळी) हिंदू अधिकारी’ असा एक गट (ग्रुप) सिद्ध करून त्यात इतर अधिकार्‍यांना सहभागी करून घेतल्याच्या प्रकरणी केरळमधील साम्यवादी आघाडी सरकारने  केरळ उद्योग आणि वाणिज्य विभागाचे संचालक के. गोपाळकृष्णन् यांना निलंबित केले आहे.

संपादकीय : ‘जिहाद’साठी ‘व्होट’ (मत) !

मुसलमानांची एकगठ्ठा मते कुणाला निवडून आणायचे हे ठरवतील, त्या वेळी देशाची काय स्थिती होईल ? याचा विचार करावा !

प्रतिनिधित्वाची जाण (?)

दूरचित्रवाहिनीवर वृत्तनिवेदन करणार्‍या निवेदिकांची वेशभूषा बहुतांशी पाश्चात्त्य पद्धतीची असते. तोकडे कपडे घालून मोठ्या महिला किंवा युवती वृत्तनिवेदन करत असतात. यासह ‘सुपरस्टार सिंगर’, ‘इंडियन आयडॉल’, सार्वजनिक कार्यक्रम, पुरस्कार सोहळे….