फलक प्रसिद्धीकरता
बांगलादेशातील हिंदु आणि अल्पसंख्यांक यांच्या परिस्थितीविषयी आम्ही आमचा विरोध अगदी स्पष्ट केला आहे. आम्ही बांगलादेशाला हिंदूंच्या संरक्षणासाठी पावले उचलण्याचे आवाहन करतो, असे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.
याविषयी सविस्तर वृत्त वाचा :
India Appeal To Bangladesh : हिंदूंच्या सुरक्षेचे दायित्व घ्या ! https://sanatanprabhat.org/marathi/858895.html