वक्फ कायदा रहित करा !

केरळमधील १ सहस्र चर्चची संघटना असणार्‍या ‘सिरो मालाबार चर्च’कडून वक्फ बोर्डाच्या विरोधात आंदोलन करण्यात येत आहे. ख्रिस्तीबहुल मुनंबम् आणि चेराई या गावांतील भूमीवर वक्फ बोर्डाने दावा केल्याने हा विरोध केला जात आहे.

संपादकीय : निवृत्त सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड !

न्यायदानात होत असलेल्या विलंबामुळे प्रलंबित असलेल्या खटल्यांच्या संख्येत होणारी वाढ रोखण्यासाठी प्रयत्न होणे महत्त्वाचे !

पर्यटकांना कुत्रे नको, संस्कृती दाखवा !

कुठे रामायणातील किंवा समुद्रमंथनाचे देखावे उभारणारी विदेशातील स्थानके आणि कुठे पर्यटकांच्या मनोरंजनासाठी कुत्रे आणणारे भारतातील विमानतळ !

देवावर अल्प प्रेम असतांना त्याच्याकडून अपेक्षा कशी करता येईल ?

‘फुलवाला हाराची पुडी जशी बांधून देतो. तशीच ती आपण पिशवीत टाकतो. त्या हारामध्ये काही कोमेजलेली फुले नाहीत ना, हे काही आपण बारकाईने पहात नाही. याच्या उलट वेणी घेतांना ती पत्नीस आवडेल, अशीच घेण्याची काळजी घेतो. यावरून देव आणि पत्नी यांपैकी आपले प्रेम कुणावर अधिक आहे, हे दिसून येते.

पंढरपूर (जिल्हा सोलापूर) येथील श्री विठ्ठलमूर्तीचे विज्ञान

पंढरपूर (जिल्हा सोलापूर) येथे पुरातन श्री विठ्ठलाचे मंदिर आहे. तेथे असलेल्या मूर्तीची वैशिष्ट्ये आणि त्या मूर्तीमागील विज्ञान येथे देत आहोत.

तुई के, आमी के, रझाकार…रझाकार !

११ नोव्हेंबर या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘कट्टरतावादी संघटनांकडून होणारी हिंसा, शेख मुजीबुर रहमान आणि जनरल झिया उर रेहमान यांची हत्या, बांगलादेशात कट्टरतावाद वाढीस लावणार्‍या काही संघटना’, यांविषयी वाचले. ….

जयपूर (राजस्थान) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीची  कु. वंशिका राठी (वय १८ वर्षे) हिला आलेल्या अनुभूती !

कु. वंशिका प्रत्येकात गुरुरूप पहाते आणि आध्यात्मिक त्रास होत असेल, तेव्हा ती गुरुदेवांना आत्मनिवेदन करून नामजपादी उपाय करते.

देवाची आवड असलेला ५३ टक्के आध्यात्मिक पातळीचा कद्री (आंध्रप्रदेश) येथील चि. दिविज (वय १ वर्ष) !

‘जय श्रीराम ।’ आणि ‘छत्रपति शिवाजी महाराज की जय ।’ या घोषणा दिविजला आवडतात. तो हात वर करून घोषणा देण्यातील आनंद अनुभवतो.

सौ. अनुश्री साळुंके घेत असलेल्या व्यष्टी साधनेच्या आढाव्याच्या वेळी साधिकेला त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !

आढावा घेतांना ती आम्हाला ‘गुरूंना आपण कसे घडणे अपेक्षित आहे ?’, हे सांगते. त्यामुळे आम्हाला आढाव्यात आध्यात्मिक भावाची स्पंदने जाणवतात.’