भक्तीसत्संगाच्या ८ वर्षे पूर्ण होण्याच्या निमित्ताने सुश्री (कु.) मधुरा भोसले यांनी आध्यात्मिक स्तरावर केलेले सिंहावलोकन !

यंदा ७.१०.२०२४ या दिवशी भक्तीसत्संग प्रारंभ होऊन ८ वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने आपण भक्तीसत्संगांचे आध्यात्मिक महत्त्व जाणून घेऊया.

सनातन संस्थेचे सद्गुरु आणि संत यांचे आज्ञापालन केल्यावर साधिकेची कुटुंबियांच्या संदर्भातील काळजी नष्ट होणे

पू. जाधवकाकूंच्या मार्गदर्शनामुळे साधनेत होणार्‍या मनाच्या संघर्षाला तोंड देण्यासाठी बळ मिळणे 

देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात ‘मेधा-दक्षिणामूर्ति यागा’च्या वेळी सद्गुरु राजेंद्र शिंदे यांना आलेल्या अनुभूती

पनवेल येथील सनातनच्या आश्रमात (१७.३.२०२३) या दिवशी ‘श्री दक्षिणामूर्ति’ या देवतेच्या कृपेसाठी ‘मेधा-दक्षिणामूर्ति याग’ अत्यंत भावपूर्ण वातावरणात पार पडला. त्या वेळी सद्गुरु राजेंद्र शिंदे यांना आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेली अमृतवचने

गुरु जे सांगतात ते अर्थपूर्ण असते. त्या सांगण्यातील तत्त्वाशी एकरूप होणे, म्हणजेच ‘अर्थमय’ होऊन जाणे होय.’

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी ‘आत्मज्ञान म्हणजे काय ?’, याविषयी केलेले अमूल्य मार्गदर्शन !

ज्ञानयोग, कर्मयोग, भक्तीयोग, हठयोग इत्यादी कितीतरी योगमार्ग आहेत. प्रत्येकाने शेवटी साध्य काय होते ?

उद्धार करावा हे माते त्रिपुरसुंदरी ललितांबिके ।

मी आर्तभावाने करते तुला विनम्र याचना । उद्धार करावा हे माते त्रिपुरसुंदरी ललितांबिके।।

देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या ‘दशदिक्पाल पूजन’ आणि ‘मेधा-दक्षिणामूर्ति याग’ या वेळी जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

मी मागील १७ वर्षांपासून देवद आश्रमात रहात आहे. आता ‘येथील भूमीचे भाग्य उजळू लागले आहे’, असे मला वाटते. महर्षि, ऋषिमुनी, परात्पर गुरु डॉ. आठवले आणि सर्व संत यांच्या कृपेमुळेच हे शक्य होत आहे. त्यांच्या चरणी माझा कृतज्ञतापूर्वक प्रणाम !

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या ‘देवी होमा’च्या वेळी साधिकेला आलेल्या अनुभूती

श्री बगलामुखीदेवीची आरती चालू असतांना मी डोळे मिटून श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांची मानस आरती करत होते. त्या वेळी माझ्या डोळ्यांतून भावाश्रू येत होते.’