श्रद्धा आणि धीर !

२ सप्टेंबर या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘श्रद्धा हा प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग, प्राचीन काळापासून असलेली श्रद्धेची महती आणि नितांत श्रद्धा ठेवणे महत्त्वाचे’, यांविषयीची सूत्रे वाचली. आज या लेखाचा अंतिम भाग येथे देत आहोत.

ज्ञान, भक्ती, श्रद्धा, ध्यान आणि आत्मज्ञान यांचे महत्त्व

सर्व लोकांच्या मनात साक्षीभूत असलेला विश्वाचा स्वामी तुरीयावस्थेतील अंतरात्मा, हे सर्व जर माझ्या शरिरात निवास करत आहे, मग पुन्हा इतर तीर्थक्षेत्र कोणते ?’’

बटेंगे तो कटेंगे । (विभागले गेलो, तर कापले जाऊ !)

हिंदूंसाठी हा काळ अत्यंत कसोटीचा आहे. ऐक्य, एकता आणि संघटनशक्ती यांचे बळ मुसलमानांच्या पाशवी आक्रमकतेला पराभूत करण्यास समर्थ आहे.

‘हनुमान जयंती’च्या दिवशी साधकाला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले ‘प्रभु श्रीराम’, तर सनातनचे संत पू. सौरभ जोशी ‘हनुमंत’ आहेत’, याविषयी जाणवलेली सूत्रे

‘२३.४.२०२४ या दिवशी, म्हणजे ‘हनुमान जयंती’च्या दिवशी पूजा करतांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या कृपेने मला सनातनचे संत पू. सौरभ जोशी यांच्याविषयी पुढील सूत्रे जाणवली.

देहभान विसरून तळमळीने साधना आणि सेवा करणार्‍या बेंगळुरू (कर्नाटक) येथील ६७ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (सौ.) सुरेखा केणी !

२ सप्टेंबर या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात कै. (सौ.) सुरेखा केणी यांनी साधनेला केलेला आरंभ आणि नोकरी करतांना त्यांना आलेल्या अनुभूती पाहिल्या. आज त्यापुढील भाग पाहूया. (भाग २)

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हेच सर्व सेवा करून घेतात’, असा भाव आणि गुरुसेवेची तीव्र तळमळ असणारे रामनगर, बेळगाव येथील श्री. मीनाप्पा सातनाळकर !

फोंडा, गोवा येथील सनातनच्या आश्रमात रहाणारी कु. अंजली सातनाळकर (वय १८ वर्षे) हिला रामनगर, बेळगाव येथे रहाणारे तिचे बाबा श्री. मीनाप्पा सातनाळकर यांची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती अपार भाव असलेली शेंदूरणी (जिल्हा जळगाव) येथील कु. मनस्वी पाटील !

मनस्वीला वैद्यकीय पूर्व परीक्षेत (‘नीट’मध्ये) ७२० पैकी ५७४ गुण मिळाले. तेव्हा अनेकांनी तिला, ‘‘तू पुन्हा ही परीक्षा दे, म्हणजे तुला ‘एम्.बी.बी.एस्.’ या वैद्यकीय शाखेत प्रवेश मिळेल असे सांगितले. मात्र ती स्थिर आणि सकारात्मक होती….

‘भक्तांची इच्छा पूर्ण करण्यासाठी ईश्वर लीला करतो’, याविषयी साधिकेला आलेली अनुभूती !

२.५.२०२४ या दिवशी मी वृंदावन (उत्तरप्रदेश) येथे गेले होते. तिथे ७ दिवस ‘भक्तमाल कथा’ होती आणि ९.५.२०२४ या अक्षय्य तृतीयेच्या दिवशी आम्हाला बांके बिहारी भगवान यांचे चरणदर्शन होणार होते.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सत्संगात साधिकेला आलेल्या अनुभूती !

परात्पर गुरु डॉक्टरांकडे पहातांना मला पुष्कळ चैतन्य आणि तेज जाणवत होते. त्यानंतर मला शांत वाटू लागले.