डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणी ‘युएपीए’ कलम हटवल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान
डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणी आरोपींची निर्दोष मुक्तता केल्याच्या आणि ‘युएपीए’ कलम हटवल्या प्रकरणी मुक्ता दाभोलकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.
डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणी आरोपींची निर्दोष मुक्तता केल्याच्या आणि ‘युएपीए’ कलम हटवल्या प्रकरणी मुक्ता दाभोलकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.
शेकडोंच्या संख्येत झालेल्या वृक्षतोडीचे दायित्व कुणाचे आणि त्यातून झालेली पर्यावरणाची हानी कशी भरून काढणार ?
राहुरीतील एका महिलेकडून सेतू केंद्रचालकाने १ सहस्र रुपयांची मागणी केली. महिलेने तहसीलदार नामदेव पाटील यांच्याकडे सेतू केंद्रचालकांच्या विरोधात तक्रार केली.
या अपघातात अमित यादव (वय २५ वर्षे) या कामगाराचा मृत्यू झाला, तर अभयराय निर्मल आणि धीरज शर्मा हे कामगार गंभीररित्या घायाळ झाले आहेत.
हिंदूंना अशी मागणी का करावी लागते ? पुरातत्व खाते स्वतःहून सत्य जनतेसमोर का आणत नाही ?
शिरोडा उपजिल्हा रुग्णालयात बुधवार, २१ ऑगस्ट या दिवशी भरती झालेल्या एका युवतीला वापरण्याचा कालावधी (एक्सपायरी डेट) संपलेले सलाईन लावण्यात आले. त्यानंतर युवतीला त्रास होऊ लागला.
देहली दौर्यावर असलेले मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत याविषयी प्रसारमाध्यमांना म्हणाले, ‘‘टॅक्सी व्यावसायिक अकारण आंदोलन करत आहेत. वास्तविक टॅक्सी व्यावसायिकांसाठी मोपा विमानतळावरील शुल्क २०० रुपयांवरून ८० रुपये केले आहे.’’
शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांच्या विरोधात विनयभंग आणि ॲट्रॉसिटी यांचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. म्हात्रे यांच्यावर कारवाई करावी, ही मागणी विरोधकांनी लावून धरली होती.
पथकाला रुग्णालय परिसरात कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही. तो ई-मेल फसवा असल्याचे लक्षात आले.
जोपर्यंत विद्यार्थ्यांच्या अंगावर शाळेचा गणवेश आहे, तोपर्यंत त्यांचे दायित्व शाळेचे असते, असे प्रतिपादन राज्य बाल हक्क आयोगाच्या अध्यक्षा सुशीबेन शहा यांनी केले.