रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर मान्यवरांनी दिलेले अभिप्राय
‘आश्रम अप्रतिम आहे तसेच आश्रमात चैतन्याचा झरा आणि अविरत चैतन्यमय लहरींची स्पंदने जाणवतात…
‘आश्रम अप्रतिम आहे तसेच आश्रमात चैतन्याचा झरा आणि अविरत चैतन्यमय लहरींची स्पंदने जाणवतात…
आराध्याला बर्याच दिवसांपासून बाळकृष्णाची लहान मूर्ती हवी होती. १५ – २० दिवसांपूर्वी तिने हट्ट करून मला श्रीकृष्णाची मूर्ती आणायला सांगितली. तिने कृष्णासाठी लागणारी वस्त्रे, आभूषणे, बासरी इत्यादी खरेदी केले. श्रीकृष्णाला झोपण्यासाठी तिने खोक्याचा पलंग बनवला…
‘आपण आहे ती परिस्थिती स्वीकारून त्यात आनंदी रहाण्याचा प्रयत्न करणे आणि साधना करत रहाणे, म्हणजेच प्रार्थना, कृतज्ञता अन् सेवा करत रहाणे’, असे देवाला अपेक्षित आहे.
सत्संगात सांगितल्याप्रमाणे कापराचा एक लहानसा तुकडा घेतला. प्रार्थना अन् नामजप करत कापूर मुलाच्या अंगावरून उतरवला. तो कापूर जाळल्यावर कापराचा अत्यंत तीव्र असा गंध आला. रात्री १० वाजता मुलाचा ताप न्यून होण्यास आरंभ झाला
रामनाथी आश्रमातील ध्यानमंदिरात आरतीच्या वेळी सद्गुरूंची आरती म्हणतांना ‘साक्षात् गुरुदेव माझ्यासमोर आहेत आणि मी आरती करत आहे’, असे मला वाटले.
देहभावाशी निगडित झालेल्या ‘मी’चा जेव्हा अंत होतो, चित्तशुद्धी झाल्यावर खोट्या ‘मी’चा अंत आणि खर्या ‘मी’चा जन्म होतो, तोच ‘एकांत’ होय.
अश्विनी कुलकर्णी यांनी पहिल्या दिवशी सर्व साधिकांसमोर एक चूक सांगितली. तेव्हा ‘सहसाधिकांना स्वतःची चूक कशी सांगायची ?’, हे मला शिकता आले, तसेच मला ताईंकडून गुरुकार्याची तळमळ, साधकांप्रती संवेदनशीलता, लढाऊ वृत्ती आणि प्रेमभाव शिकता आला.
भजनातील आर्तता, शरणागतभाव आणि भजनातून केलेली ईश्वराची आळवणी आता अधिक प्रमाणात जाणवते.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या दिवशी दारातील कृष्णकमळाच्या वेलीवर पुष्कळ फुले येणे आणि ‘गुरुमाऊलींच्या जन्मदिनाचा आनंद कृष्णकमळाच्या वेलीला झाला आहे’, असे जाणवणे
मंदिर सरकारीकरणाचे दुष्परिणाम ! यासाठी मंदिरे भक्तांच्याच कह्यात असणे आवश्यक आहे !