केंद्र सरकारकडून ‘ई कॉमर्स’ आस्थापनांना ‘बोर्नव्हिटा’ला हेल्थ ड्रिंक’ प्रकारातून काढण्याचा आदेश

नवी देहली – केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने देशातील सर्व ‘ई कॉमर्स’ आस्थापनांना ‘हेल्थड्रींक’ या विभागातून ‘बोर्नव्हिटा’ हा पदार्थ काढून टाकण्याचा आदेश दिला. ‘राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग कायदा, २००५’ च्या अंतर्गत हा आदेश देण्यात आला आहे.

सौजन्य Pathfinder by Unacademy