CRPF Fake Track Suit : बनावट ट्रॅक सूट विकल्याच्या प्रकरणी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या अधिकार्‍याला पदावरून हटवले !

केवळ पदावरून हटवून काय उपयोग ? अशांवर गुन्हा नोंदवून त्यांना कारागृहात टाकले पाहिजे !

खरे प्रदूषणनिवारण करायचे असेल, तर आधी मनातले प्रदूषण दूर करा !

. . . प्रदूषणाला कारणीभूत असलेल्या रज-तमप्रधान मनाला आणि बुद्धीला साधनेने सात्त्विक न बनवता, म्हणजे मुळावर उपाय न करता केलेले वरवरचे उपाय हास्यास्पद आहेत. क्षयरोग झालेल्याला क्षयरोगाची औषधे न देता केवळ त्याला येणार्‍या खोकल्यासाठी औषध देण्यासारखे आहे !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

हिंदूंनो, अशा घटनांपासून रक्षण होण्यासाठी साधना करा !

शिरपूर (जिल्हा जळगाव) येथील करवंद नाकाजवळ ‘बालाजी लेडीज हॉस्टेल’ या मुलींच्या वसतीगृहात एका मुसलमान तरुणीने हिंदु मुलीचे नाव धारण करून ३ हिंदु तरुणींवर वशीकरण करण्याचा प्रयत्न केला.

संपादकीय : ‘ममते’मागील द्वेष !

राष्ट्रद्वेषी ममता बॅनर्जी यांच्यामुळे बंगालची बांगलादेशाकडे होणारी वाटचाल रोखण्यासाठी सरकार आणि भारतीय यांनी कृतीशील व्हावे !

भगवंताचे दर्शन

भगवंताचे मुख म्हणजे ब्राह्मण, बाहू क्षत्रिय, मांड्या वैश्य आणि चरण म्हणजे शूद्र. ब्राह्मण दिसला की, परमात्म्याच्या मुखाचे दर्शन करत प्रसन्न होत.

कोणतेही कर्म करतांना नामाचे अनुसंधान टिकणे महत्त्वाचे !

कोणतेही कर्म करतांना नामाचे अनुसंधान टिकवणे, हीच अकर्तेपणाने कर्म करण्याची मोठी युक्ती आहे.

परकियांच्या खुणा पुसा !

आक्रमकांनी भारतात येऊन येथील मंदिरे पाडली आणि त्या ठिकाणी मशिदी उभारल्या. देशाला स्वातंत्र्य मिळून आज ७६ वर्षे झाली, तरी आक्रमकांच्या या खुणा अद्याप तशाच आहेत.

महाराष्ट्र सदन घोटाळ्यातील आरोपींना ‘क्लिन चिट’ म्हणजे निर्दाेषत्व नाही !

सत्यस्थिती काय आहे, हे बातमी वाचल्यानंतर विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यालाच नाही, तर तसेच प्रत्येक वाचकालाही समजेल की, ‘क्लिन चिट’ देणार्‍या आदेशालाच आव्हान दिले आहे.

जालियनवाला हत्याकांडाचा सूड घेण्यासाठी २० वर्षे सिद्धता करणारे उधमसिंग !

जालियनवाला हत्याकांडाचा सूड घेण्यासाठी २० वर्षे सिद्धता करणार्‍या उधमसिंग यांची आठवण आज फक्त २० सेकंद ! इतके कशाला फक्त २ सेकंद आली तरी पुरे. नाही का ?

भारतीय सैन्याचे एक विशेष पथक (युनिट) ‘स्टेग’ !

तंत्रज्ञानातील प्रगती आत्मसात् करण्यासाठी भारतीय सैन्याने ‘सिग्नल टेक्नॉलॉजी इव्हॅल्युएशन अँड अडॉप्शन ग्रुप’ (स्टेग) हे ‘ग्राऊंड ब्रेकिंग’ तंत्रज्ञान आधारित ‘स्टेग’ पथक सिद्ध केले आहे.