आताचे महाराज खरे वारसदार नसून ते दत्तक आले आहेत ! – संजय मंडलिक, खासदार, शिवसेना

चंदगड तालुक्यातील नेसरी येथे झालेल्या सभेत ते बोलत होते.

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी स्वातंत्र्यसंग्रामात स्वतःला झोकून देऊन आयुष्य वेचले ! – योगेश सोमण, अभिनेते

हिंदु व्यासपिठाच्या वतीने आयोजित ‘डॉ. के.ब. हेडगेवार व्याख्यानमाले’त ते बोलत होते. ‘क्रांतीकारक सावरकर’ हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. शाहू स्मारक भवनमध्ये ही व्याख्यानमाला चालू आहे.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांना साधनेच्या संदर्भात केलेले अमूल्य मार्गदर्शन !

देव आणि आपण, हे एकच नाते खरे असते. या व्यतिरिक्तच्या अन्य नात्यांच्या संदर्भात ‘जितके जन्म, तितके नातेवाईक, असे असते.

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी दिलेल्या नामजपादी उपायांनी शारीरिक त्रास आणि त्याविषयी वाटणारी भीती उणावणे

वैद्यांनी तपासल्यानंतर ते मला म्हणाले, ‘‘वयोमानानुसार असा त्रास होतो. काळजी करण्याचे काही कारण नाही.’’ हे ऐकून मला परात्पर गुरु डॉक्टर आणि सद्गुरु गाडगीळकाका यांच्याप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटली. गुरुदेवांच्या कृपेनेच मी या त्रासातून लवकर ठीक झाले आहे.’

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रति भाव असलेल्या रामनाथी आश्रमातील सौ. छाया नाफडे यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !

एकदा मी काकूंना म्हणाले, ‘‘तुम्ही अंतिम संकलन करतांना कसा विचार करता ?’’ त्या वेळी त्या म्हणाल्या, ‘‘शरणागती ठेऊन प्रार्थना केल्यावर देव आपोआप सुचवतो. आपल्याला काही करावे लागत नाही.’’

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या वाणीतील चैतन्यामुळे साधिकेच्या भावाला होणारा वाईट शक्तीचा त्रास दूर होणे !

परम पूज्य गुरुदेवांनी आम्हा साधकांना सहज आणि सोपे, असे किती तरी आध्यात्मिक स्तरावरील उपाय शिकवले आहेत. केवळ परम पूज्य गुरुदेवांच्या कृपेनेच ‘माझ्या भावाला त्रास देणार्‍या शक्तीचे वागणे कसे आहे ?’, ते आम्हाला समजू शकले.