पुणे येथे ‘निर्भय बनो’ या सभेच्या आयोजकांसह २५० जणांवर गुन्हा नोंद !
वागळे त्यांच्या खासगी गाडीतून निघाले होते. त्यांनी पोलीस संरक्षण घेतले नाही. ते कार्यक्रमस्थळी जायला निघाल्यावर रस्त्यावर कुणीतरी दगडफेक केली. त्यामुळे ‘सीसीटीव्ही फुटेज’ पाहून संबंधितांवर कारवाई केली जाईल.