स्मारकाविषयी केंद्र सरकार सकारात्मक विचार करील ! – पंतप्रधान नरेंद्र मोदी
या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ‘‘छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय स्मारक, ही संकल्पना अतिशय चांगली असून छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य आणि त्यांचा इतिहास जगभरात नेण्यासाठी अशा स्मारकांची आवश्यकता आहे.’’
नागपूर मडगाव प्रतीक्षा द्वितीय साप्ताहिक एक्सप्रेसला मध्य रेल्वेकडून मुदतवाढ
विदर्भातून थेट कोकण रेल्वे मार्गावर येण्यासाठी रेल्वे गाडी नसल्यामुळे अशा गाडीची वारंवार रेल्वे आणि प्रवासी संघटनांकडून मागणी होत होती.
सनातनचा विद्यार्थी साधक कु. सुदर्शन पाटील याला मिळाला आदर्श विद्यार्थी पुरस्कार !
उपक्रमांमध्ये सहभाग घेणे, अभ्यास करणे, सर्व खेळांमध्ये भाग घेणे, शिक्षकांशी आदराने वागणे, विद्यार्थी मित्रांशी खेळीमेळीने वागणे इत्यादी गुणांमुळे त्याला हा पुरस्कार प्राप्त झाला आहे.
रत्नागिरीत गीता जयंती कार्यक्रमाला उदंड प्रतिसाद
गीतेचे अध्ययन म्हणजे सर्व शास्त्रांचे अध्ययन होय. त्यामुळे संस्कृतीचे स्वरूप, संस्कारांचे ज्ञान मिळते. व्यावहारिक ज्ञान मिळते.
शनिशिंगणापूरमधील देवस्थानचे ४०० कर्मचारी जाणार बेमुदत संपावर !
शनिशिंगणापूर देवस्थान प्रशासनाने कामगारांच्या समस्यांविषयी तोडगा न काढल्याने अंततः कर्मचार्यांनी २५ डिसेंबरपासून विविध मागण्यांसाठी बेमुदत संपाची चेतावणी दिली आहे.
साकीब नाचण याला सीरियातील व्यक्तीला भेटण्यासाठी पडघा येथे पाठवल्याचे चौकशीतून उघड !
एका आतंकवाद्याला भेटण्यासाठी सीरियातून एक व्यक्ती येते, याची माहिती पोलिसांना किंवा गुप्तचर यंत्रणांना कशी मिळत नाही ?
यवतमाळ येथे नायब तहसीलदारांवर आक्रमण करणार्या आरोपीला अटक !
अशा उद्दाम आरोपींना कठोर शिक्षा झाल्याविना अशा घटनांना आळा बसणार नाही !
देशभरात महाराष्ट्रात लहान मुलांवर सर्वाधिक अत्याचार ! – राष्ट्रीय गुन्हे नोंदणी अहवाल
लहान मुलांवर सर्वाधिक अत्याचार होण्यात महाराष्ट्र सर्वांत पुढे असणे हे सरकारी यंत्रणांना लज्जास्पद ! ही स्थिती पालटण्यासाठी सरकारी यंत्रणा काय प्रयत्न करणार ?, हे जनतेला कळले पाहिजे !
Gyanvapi Case : ज्ञानवापीच्या करण्यात आलेल्या सर्वेक्षण अहवालावर ३ जानेवारीला सुनावणी होणार
भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ए.एस्.आय.) विभागाने १८ डिसेंबर या दिवशी जिल्हा न्यायालयात ज्ञानवापी परिसराच्या सर्वेक्षणाचा बंद अहवाल सादर केला होता.